Viral Video

Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका

304 0

मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. देशभरात सर्वत्र 22 जानेवारीची जोरदार तयारी सुरु आहे. या दिवशी आयोध्यामध्ये राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. ज्यामुळे देशभरात ऐन जानेवारीत दिवाळी साजरी केली जाणार आहे. याच कारणामुळे देशात अनेक राज्याची सार्वजनिक सुट्टी देखील जाहिर केली आहे.

या प्रसंगी लोक आपआपल्या परीने उत्सव साजरा करताना दिसत आहेत. काही जण आपल्या घरीबाहेर भगवे झेंडे फडकवत आहेत. तर काही लोक पूजापाठची तयारी करत आहेत. सोशल मीडियावर देखील यासंबंधीत अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक शिक्षिका शाळेतील मुलांसोबत राम लल्लाच्या स्वागतासाठी डान्स करताना दिसत आहे. ही तिच महिला शिक्षिका आहे जी काही दिवसांपूर्वी गुलाबी शरारा गाण्यामुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bhausaheb Rangari Ganapati : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

Tea : चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे?

Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह

MPSC Result : कोशिश करनेवालों कभी हार नहीं होती! ‘एवढ्या’ वेळा अपयश येऊनदेखील पूजा वंजारीने MPSC मध्ये मारली बाजी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला मुळ ओबीसींचा बारा बलुतेदारांचा विरोध नाही – सोमनाथ काशिद

Pune News : मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने मायलेकरांचा वाचवला जीव

Reliance Industries : मुकेश अंबानींने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील रिलायन्सच्या…

Kishori Pednekar : रोहित पवारांनंतर आता किशोरी पेडणेकर यांना ED चे समन्स

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये जिलेटीनचा मोठा साठा जप्त; एकाला अटक

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स

Ram Mandir : राममंदिर सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण गृहसंपर्क अभियानास विक्रमी प्रतिसाद

Sharad Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ खेळीने अजित पवारांना मोठा धक्का

Share This News

Related Post

Parbhani News

Parbhani News : बोअरवेलमध्ये पडलेला ‘तो’ चिमुकला सुखरुप; तब्बल 6 तास चालले बचावकार्य

Posted by - August 11, 2023 0
परभणी : परभणी (Parbhani News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Parbhani News) मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील बालक…

Sangli News : छेड काढल्याने तरुणीने कपडे फाटेपर्यंत तरुणाला धुतलं; पोलीस ठाण्यापर्यंत काढली धिंड

Posted by - January 29, 2024 0
सांगली : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. सांगली जिल्ह्यातील (Sangli News) मिरजमधून एक धक्कादायक घटना समोर आली…
Chembur Crime News

Chembur Crime News : धक्कादायक ! आरोपीने घरात घुसून महिलेसह तिच्या मुलीवर… चेंबूर हादरलं

Posted by - September 22, 2023 0
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील कल्याणमध्ये आईसोबत जात असलेल्या मुलीची भरदिवसा हत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना…
Manoj Jarange

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Posted by - December 28, 2023 0
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीपासून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाची सुरुवात…

सलमान खान आणि कटरिना कैफचा ‘टायगर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा टिझर

Posted by - March 4, 2022 0
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कटरिना कैफ यांचा ‘टायगर 3’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबाबत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *