Romance

धावत्या स्कूटरवर दोन तरुणांचा अश्लील रोमान्स; Video आला समोर

596 0

लखनऊ : भर रस्त्यात किंवा पब्लिक प्लेसमध्ये आपण अनेक कपलला रोमान्स (Romance) करताना पाहिले असेल. ही लोक रोमान्स करण्यात एवढी गुंतलेली असता कि त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राहत नाही. मात्र आता सोशल मीडियावर (Social Media) असा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे त्यामध्ये दोन तरुण भररस्त्यात अश्लील कृत्य करताना दिसत आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये?
धावत्या स्कूटरवर लिप लॉक किस करणाऱ्या दोन तरुणांचा एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. तिघे जण स्कूटरवर बसले आहेत. ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांपैकी मागचे दोघं एकमेकांचं चुंबन घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील (Utter Pradesh) आहे. मात्र हे तरुण नेमके कोण आहेत, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. स्कूटरच्या मागून धावणाऱ्या कार चालकाने हा व्हिडिओ शूट केला आहे.

या तिन्ही तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आता पोलीस या तरुणावर कोणती कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Related Post

Couple Sex Video

Couple Sex Video : आता तर हद्द झाली राव ! विमानात कपलचा सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Posted by - September 14, 2023 0
गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये (Couple Sex Video) गैरप्रकार होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. कधी विमानातील कर्मचाऱ्यांसोबत तर कधी…

गँगस्टर शरद मोहोळ टोळीचा म्हाळुंगे मधील राधा चौकात राडा (व्हिडिओ)

Posted by - February 11, 2022 0
पुणे- पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात पुन्हा एकदा व्यावसायिक वर्चस्ववादातून टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. जानेवारी महिन्यात घडलेल्या…

रशिया कडून “त्या” 17 शत्रूराष्ट्रांची यादी प्रसिद्ध

Posted by - March 8, 2022 0
रशिया – युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर विरोध करणाऱ्या देशांना रशियाकडून इशारा देण्यात आला होता. रशियाने इशारा देताना जे युक्रेनच्या मदतीला…
Cocain Seizes

थर्मोकोलच्या बॉल्समध्ये लपवून ठेवलेले 1922 ग्रॅम कोकेन जप्त; दिल्ली पोलिसांची कारवाई

Posted by - June 16, 2023 0
नवी दिल्ली : थर्मोकोलच्या बॉल्समध्ये लपवून ठेवलेले कोकेन डीआरआयच्या दिल्ली झोनल युनिटने जप्त केले आहे. या कारवाईत एकूण 1922 ग्रॅम…
Car Accident

Car Accident : संसार फुलण्यापूर्वीच नवदाम्पत्याचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 10, 2023 0
रामगढ : वृत्तसंस्था – लग्न सोहळा पार पडल्यानंतर आपल्या सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या नवदाम्पत्याचा कार अपघातात (Car Accident) दुर्दैवी मृत्यू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *