Video Viral

Video Viral : जळत असलेली सिगारेट खड्ड्यात टाकली अन् काही क्षणात झाला स्फोट

19207 0

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ (Video Viral) धक्कादायक असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती जळत असलेल्या सिगारेटचा तुकडा एका छिद्रामध्ये टाकतो आणि त्यानंतर मोठा स्फोट होतो. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Rainmaker1973/status/1688170623367868417

हा व्हिडिओ फार जुना आहे मात्र सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती रस्त्याने येत असताना मध्येच थांबतो आणि रस्त्यावर असलेल्या एका छोट्या छिद्रामध्ये सिगारेटचा उरलेला जळत असलेला तुकडा टाकतो. त्यानंतर दोन सेकंदाच्या आतमध्ये स्फोट झाल्याचं दिसत आहे. या स्फोटामध्ये आजूबाजूची जमीनसुद्धा उखडली आहे.

या दुर्घटनेमध्ये सदर व्यक्ती चांगलाच जखमी झाला असून स्फोटानंतर तो सरपटतच बाजूला जाताना दिसत आहे. तर अशा अनोळखी छिद्रामध्ये पेटती सिगारेट टाकल्यावर काय होऊ शकतं याचा अंदाज हा व्हिडिओ (Video Viral) पाहून तुम्हाला येईल.

Share This News

Related Post

Sara Ali khan

Sara Ali khan : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचा अपघात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Posted by - March 6, 2024 0
मुंबई : सुपरस्टार सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali khan) येत्या काळात दोन मोठ्या चित्रपटांमध्ये…
Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! 40 रुपये उधार ठेवले नाही म्हणून तरुणाला कोयत्याने केली मारहाण

Posted by - April 20, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना पुण्यातून (Pune Crime) अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये हातात कोयता…
Ambarnath Blast

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू (Video)

Posted by - June 10, 2023 0
अंबरनाथ : मुंबई जवळील अंबरनाथ एमआयडीसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये वडोल एमआयडीसी परिसरामध्ये ब्लु जेटमध्ये भीषण स्फोट झाल्याने…
Bhandara News

Bhandara News : स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना मधमाशांचा हल्ला

Posted by - October 10, 2023 0
भंडारा : दोन दिवसांपूर्वी पुण्याजवळील राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता भंडाऱ्यामधून अशीच मधमाशांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *