Viral Video

Viral Video : खतरनाक ! पिसाळलेल्या बैलाने घरात घुसून महिलांना उडवले

424 0

आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहेत. यामध्ये काही हसवणारे, काही रडवणारे तर काही धक्कादायक असतात. सध्या सोशल मीडियावर पिसाळलेल्या बैलाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये बैलाने काही महिलांना धडक दिल्याचे पाहायला मिळत आहे. हा बैल मोठ्या प्रमाणात संतापलेला दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बैल गावातून जोरजरात पळत सुटला आहे. बैल पळ सरळ वस्तीत शिरल्यानं सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. या बैलाला थांबवण्यासाठी, शांत करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचवेळी या बैलाला पाहण्यासाठी गावकरी आपआपल्या घराबाहेर आलेले आहे. यावेळी अचानक पिसाळलेला बैल एका घरात शिरतो, तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या बायकांनाही उडवतो.तर काही महिलांना शिगांने बाहेर फेकतो. या हल्लाध्ये महिला जखमी झाल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @hori__habba__abhimanigalu नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे मात्र समजू शकलेले नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update: राज्यात आजही कोसळणार पाऊस; ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा

Dr. Vinayak Kale : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती

Sanjay Raut : राज्यात नामर्दांचं सरकार, गद्दारांसाठी वेगळा कायदा; संजय राऊत यांची सरकारवर टीका

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल

Wardha Accident : वर्ध्यात कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात

Share This News

Related Post

पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवे यांची 322 वी जयंती ! ब्राह्मण महासंघाच्यावतीने भव्य मिरवणूक

Posted by - August 18, 2022 0
पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवे यांची 322 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ब्राह्मण महासंघाच्यावतीने प्रभात थिएटर ते शनिवारवाडा अशी…
Tope Vs Lonikar

Tope Vs Lonikar : राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांकडून शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Posted by - December 14, 2023 0
जालना : जालना जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत (Tope vs Lonikar) उपाध्यक्षपद…

मोठी बातमी! राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष

Posted by - July 3, 2022 0
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर भाजपा व शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपा व शिंदे गटाच्या एकूण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *