विद्यार्थ्यांनो बोर्ड परीक्षेदरम्यान झेरॉक्स दुकाने राहणार बंद; कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम !

257 0

लवकरच दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दरम्यान कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी राज्य मंडळांना एक विशेष मोहीम आखली असून बोर्ड परीक्षेदरम्यान केंद्रापासून 100 मीटर अंतरापर्यंत असणाऱ्या झेरॉक्स दुकानांना बंद ठेवण्यात येणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यातील एक भरारी पथक असणार असून तालुक्यांमध्ये केंद्राची संख्या जास्त असल्यास एक पेक्षा अधिक भरारी पथक दहावी बारावी बोर्ड परीक्षा केंद्रावर जातील.

परीक्षा काळात झेरॉक्स सेंटरवर विद्यार्थ्यांचा घोळका असतो. झेरॉक्स सेंटर मधून मिनी कॉपी पुरवल्या जात असून कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रातील शंभर मीटर पर्यंतच्या परिसरात असणारे झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून 144 कलम सुद्धा लागू करण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी ! राजद्रोहाचे कलम तूर्तास स्थगित, सुप्रिम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश

Posted by - May 11, 2022 0
नवी दिल्ली- राजद्रोह कालमाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार राजद्रोहाचं कलम 124 अ तूर्तास स्थगित करण्यात आलं…

कसं होतं स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ ?

Posted by - August 15, 2022 0
भारताच्या स्वातंत्र्यदिनाला 75 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्तानं सर्वत्र मोठा उत्साह पहावयास मिळत आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचं…

देहविक्री हा व्यवसाय, गुन्हा नाही; सेक्स वर्कर्सच्या कामात पोलिसांचा हस्तक्षेप नको, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Posted by - May 26, 2022 0
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलीस दलांना देहविक्री करणाऱ्यांसोबत आणि त्यांच्या मुलांशी आदराने वागण्याचे निर्देश दिले…
neelam-gorhe

Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या वाटेवर?

Posted by - July 7, 2023 0
मुंबई : ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिवसेना ठाकरे गटातून…
Railway

RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; ‘एवढा’ मिळणार पगार

Posted by - January 19, 2024 0
सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने असिस्टंट लोको पायलटच्या (RRB ALP Recruitment 2024) पदांसाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *