पुण्यातील ‘त्या’ धक्कादायक आघोरी प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल’ तातडीने दिले कारवाईचे आदेश

850 0

पुणे : पुणे सारख्या विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहरामध्ये संतती होण्यासाठी एका महिलेला घुबडाच्या हाडाची पावडर आणि मानवी मृतदेहाच्या हाडांची पावडर खायला घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची आता महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विट करून ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अधिक वाचा : खळबळजनक : पुणे शहरात विक्षिप्त अघोरी कृत्य; मूलबाळ व्हावे म्हणून डोक्यावर बंदूक ठेवून खायला लावले घुबडाचे पाय आणि स्मशानभूमीतून आणलेल्या मृतांची राख

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी लिहिले आहे की, “पुण्यात मूल होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खाऊ घातल्याचा आघोरी प्रकार उघडकीस आला होता. विद्येचे माहेरघर, जागतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातील हा प्रकार निंदनीय अमानवी आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची स्वाधीकाराने दखल घेतली असून, सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तातडीने कार्यवाही करत आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.” असे ट्विट रूपाली चाकणकर यांनी केले आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी! राज्यात 5 रुपयांनी पेट्रोल आणि 3 रुपयांनी डिझेल होणार स्वस्त

Posted by - July 14, 2022 0
मुंबई: राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेतला असून राज्यात  एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन…

BREAKING : शिंदे गटाची ‘बाळासाहेबांची शिवसेना’, तर उद्धव ठाकरेंना मिळालं पक्षासाठी ‘हे’ नाव ; वाचा सविस्तर

Posted by - October 10, 2022 0
मुंबई : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळाल आहे. तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब…

तो कामाच्या निमित्ताने केबिनमध्ये बोलवायचं अन्…;पुण्यातील महिला मॅनेजरची कंपनी मालकाविरोधात पोलिसात धाव

Posted by - July 4, 2024 0
कंपनीत काम करणाऱ्या महिला मॅनेजर सोबत असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोरेगाव…

फिल्मी स्टाईल पळापळी : रस्त्यावर झाली वाहतूक कोंडी; नवरदेवाने काढला पळ

Posted by - March 10, 2023 0
बंगळुरू : बंगळुरूमध्ये एक विचित्र घटना घडली आहे, की ज्या घटनेवर हसावं की दुःख व्यक्त करावं असाच प्रश्न पडेल. तर…
Ajit Pawar Press

Ajit Pawar Press Conference : अमोल मिटकरींची विधान परिषद प्रतोदपदी नियुक्ती

Posted by - July 7, 2023 0
मुंबई : महाराष्ट्रात अजित पवार यांच्या बंडामुळे (Ajit Pawar Press Conference) पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. अजित पवार यांच्यामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *