#MAHARASHTRA POLITICS : अखेर राज्यातील सत्ता संघर्षावर येत्या दोन दिवसात निकाल लागणार ?

469 0

नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज आणि उद्या सुनावणी होते आहे. अनेक दिवसांपासून ज्या सत्ता संघर्षावर केव्हा निकाल लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष देऊन आहे. याचा निर्णय येत्या दोन दिवसात लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार असून आज दिवसभरात आणि उद्या दुपारपर्यंत शिंदे गटाचा युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर दुपारनंतर ठाकरे गट अंतिम युक्तिवाद करणार असल्याच समजत आहे. त्यामुळे उद्या महाराष्ट्राच्या या सत्ता संघर्षावर निर्णय लागू शकतो.

गेल्या अनेक महिन्यांपासून हा सत्ता संघर्षाचा पेच सुटलेला नाही. त्यामुळे आता उद्याच्या अंतिम युक्तिवादानंतर न्यायालय काय निर्णय देणार ? याकडे अवघ्या महाराष्ट्राच लक्ष लागून राहिल आहे. अर्थात हा निकाल उद्या येणार की राखून ठेवला जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.

Share This News

Related Post

महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक ; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन

Posted by - January 30, 2023 0
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या पथ संचलनात ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सहभागी झाला होता.…
Pune Don News

Pune News : डॉन साठी पुणेकर ढसढसा रडले, लॅम्बोर्गिनी कारच्या धडकेत मृत्यू पावलेल्या ‘डॉन’ची इमोशनल INSIDE STORY

Posted by - August 14, 2023 0
पुणे : डॉन…..पुण्यातील प्रसिद्ध अशा गुडलक चौकातील सगळ्यांचा तो लाडका होता. या भागात त्याचे अनेक ओळखीचे, जीवाभावाचे मित्र झाले होते.…

मोठी बातमी ! राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित ! कारण पुण्याच्या सभेत सांगणार

Posted by - May 20, 2022 0
मुंबई- गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे.प्रकृतीच्या कारणास्तव राज…
Viral Video

Viral Video : “ए भ**, दहशतवादी..बाहेर फेका याला”, भाजपा खासदाराची घसरली जीभ

Posted by - September 22, 2023 0
संतापाच्या भरात अनेक राजकीय नेतेमंडळींची जीभ घसरल्याच्या घटना (Viral Video) आपण अनेकदा पहिल्या असतील. यामुळे अनेक नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे…
Shirur Lok Sabha

Shirur Lok Sabha : राष्ट्रवादी Vs राष्ट्रवादीच्या लढाईत कोण मारणार बाजी ? शिरूर लोकसभेत दोन्ही पवारांची ताकत पणाला लागणार

Posted by - March 26, 2024 0
पुणे : शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश (Shirur Lok Sabha) केला.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *