धक्कादायक : खेळताना बॉल काढण्यासाठी डबक्यात वाकला, तोल जाऊन पडल्याने बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

1000 0

कल्याण : कल्याण पूर्वेकडील कैलास नगर परिसरात राहणारा बारा वर्षीय रियाज शेख हा मुलगा शाळा सुटल्यानंतर घराजवळच असलेल्या एका डबक्यात पडलेला बॉल घेण्यासाठी वाकला. त्याचा पाय घसरल्याने तो खड्ड्यात पडला. स्थानिक नागरिकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो गाळात रुतला असल्याने त्याला वाचवता आले नाही.

यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत चिखल आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बोटीच्या मदतीने मुलाचा शोध सुरू केला. इमारतीच्या बांधकामासाठी हा खड्डा खानाला होता. यामध्ये पाणी साचले होते. स्थानिक नागरिक यांनी कर्मचाऱ्यांची मदत केली. या खड्ड्यात उडी मारून गालात रुतलेल्या रियाजचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेने कुटुंबियांनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News

Related Post

पुणे महानगरपालिका हद्दीतील विनापरवाना बोर्ड,बॅनर आणि फ्लेक्सवर कारवाई ; 9 लाखांहून अधिक दंडवसूल

Posted by - September 22, 2022 0
पुणे : पुणे महानगरपालिकेने शहरातील विनापरवाना बोर्ड,बॅनर,फ्लेक्स,होर्डिंग आदींवर दंडात्मक कारवाई केली आहे. अशा होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असते. महानगरपालिकेच्या परवाना…

MP Tejasvi Surya : ” स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाचं योगदान काय विचारणाऱ्यांनी भाजयुमोकडे शिकवणी लावावी ” VIDEO

Posted by - August 13, 2022 0
पुणे : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान काय असं विचारणाऱ्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाकडे शिकवणी लावावी, असं मत भारतीय…
Buldhana News

Buldhana News : देश सेवेचे स्वप्न राहिलं अधुरं !19 वर्षीय तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - September 21, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी गावामधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये गणेश…
Raigad Sucide

महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - May 21, 2023 0
रायगड : सध्या तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. एखाद्या शुल्लक कारणावरून तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच एक…

गंभीर : सहकारी साखर कारखाने खासगी मालकीचे करण्यातून 25 हजार कोटींचा गैरव्यवहार; आर्थिक गुन्हे शाखेची माहिती

Posted by - October 27, 2022 0
महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक राज्य सरकार आणि काही जिल्ह्यांच्या बँकांच्या संगनमताने राज्यातील 49 सहकारी साखर कारखाने खाजगी मालकीचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *