UPDATES : ‘धनुष्यबाण’ कोणाचं ? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महत्त्वाची सुनावणी सुरु !

1079 0

मुंबई : निवडणूक आयोगासमोर आज चार वाजता ‘धनुष्यबाण’ कोणाचं ? या महत्त्वाच्या दाव्यावर सुनावणी होते आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल आणि तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं. परंतु मूळ धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हावर ठाकरे गटाने आणि शिंदे गटाने दावा ठोकला आहे.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपते आहे. त्यामुळे आजची सुरू असणारी ही सुनावणी दोन्हीही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे. आजच्या या सुनावणीनंतर धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदे गटाला मिळणार याचा कदाचित निर्णय होऊ शकतो लवकरच हे स्पष्ट होईल.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लखनौमध्ये जंगी स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला बुलेटप्रूफ कार

Posted by - April 8, 2023 0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि खासदारांसह विशेष अयोध्या दौरा करत आहेत. या दौऱ्याची खूप चर्चा आहे. आज मुख्यमंत्री…
Rape

धक्कादायक ! पुण्यात उच्चशिक्षित तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

Posted by - June 16, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 28 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर…

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारच्या बेजबाबदार भूमिकेबाबत, केंद्राने हस्तक्षेप करणे गरजेचे – डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - November 23, 2022 0
महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमा प्रश्नावर गेली अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. या दोन्ही राज्यांच्या सीमा भागात राहत असलेल्या मराठी भाषिक नागरिकांची…
Shinde Fadanvis

Cabinet Expansion News : शिवसेना-भाजपचा नवा मित्र कोण? राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता?

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion News) आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *