उमेश कोल्हे हत्याकांड : गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरे यांच्या फोनची होणार चौकशी; शंभूराज देसाई यांची सभागृहात माहिती

358 0

नागपूर : उमेश कोल्हे हत्याप्रकरणी गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार असल्याची आज शंभूराज देसाई यांनी घोषणा केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण घडले होते. नुपूर शर्मा प्रकरणावरून कथित हत्या झाल्याने चर्चेत असलेल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार आहे.

कोण होते उमेश कोल्हे

उमेश कोल्हे हे हिंदू प्रचारक होते. दरम्यान नुपूर शर्मा यांनी एक पोस्ट त्यावेळी व्हायरल केली होती. या पोस्ट प्रकरणानंतर उमेश कोल्हे यांना अनेक वेळा धमकी आल्या. परंतु या धमक्यांना वेळेत पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही. आणि त्यानंतर उमेश कोल्हे यांची भर चौकात हत्या करण्यात आली होती.

त्यानंतर तात्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास काँग्रेस मंत्र्यांच्या सांगण्यावरून जबरी चोरी आणि हत्या मध्ये कन्व्हर्ट केला होता. या प्रकरणांन आता पुन्हा एकदा डोकं वर काढल आहे. त्यामुळे तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येते आहे.

याप्रकरणी आता राज्य गुप्तचर आयुक्तांकडून विस्तृत अहवाल पंधरा दिवसांच्या आत मागवला जाईल गृहमंत्री अहवाल सादर करणार आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य गुप्तचर विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मांडलेले मुद्दे टाकून तयार करणार आहे अशी माहिती आज शंभूराजे देसाई यांनी सभागृहात दिली आहे.

Share This News

Related Post

Buldana Accident

Buldana Accident : नेमकी चूक कोणाची? भरधाव दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात

Posted by - January 29, 2024 0
बुलढाणा : बुलढाण्यामधून एका भीषण अपघाताचा (Buldana Accident) व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका टेम्पोने टर्न मारताना एका भरधाव दुचाकीला…

“राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करावे…!”, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची पदमुक्त होण्याची इच्छा

Posted by - January 23, 2023 0
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या…

नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा, खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी

Posted by - May 13, 2022 0
मुंबई- ईडीच्या अटकेमध्ये असलेले मंत्री नवाब मलिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय कारणांसाठी जामीन मिळाला नसला तरी मुंबई सत्र न्यायालयाने…
Jalgaon Crime News

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Posted by - February 10, 2024 0
जळगाव : गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्र गोळीबाराच्या घटनांमध्ये (Jalgaon Crime News) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार…

पंजाब मध्ये आप आघाडीवर तर गोव्यात सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूनं

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार असून या निकालाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत सुरू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *