Breaking News ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत ? मंत्रालयातील सचिवांना ऑनलाईन संबोधित करणार

305 0

मुंबई- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या गटामध्ये शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार सहभागी झाल्यामुळे राज्यातील सरकार अल्पमतामध्ये आलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री मंत्रालयातील सर्व सचिवांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त सचिव उपस्थित राहणार आहेत.

Share This News

Related Post

लंपी रोगावरील लस खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ५० लाखाचा निधी

Posted by - September 15, 2022 0
पुणे : लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुणे यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून…
Solapur News

Solapur News : चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Posted by - December 28, 2023 0
सोलापूर : सोलापुरमधून (Solapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोर एका युवकाने आत्मदहन करण्याचा…
eknath shinde

Maratha Reservation : मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण

Posted by - January 20, 2024 0
मुंबई : मराठा समाजाचे (Maratha Reservation) सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी…
Heavy Rain

Rain Update : मुंबईतल्या पावसानं मोडला जुलै महिन्याचा रेकॉर्ड; 5 दिवसात पडला ‘एवढा’ मिमी पाऊस

Posted by - July 27, 2023 0
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ (Rain Update) घातला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत…

“महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड”

Posted by - December 9, 2022 0
पुणे : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत असंघटित कामगारांसाठी विभाग कार्यरत करण्यात आला आहे. या विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ उदित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *