#धक्कादायक : वेल्हे तालुक्यात भर दिवसा थरार; पप्पू शेठ रेणूसेची गोळ्या झाडून हत्या

21015 0

पुणे : जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. आज सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास अज्ञातांनी नवनाथ उर्फ पप्पू शेठ रेणुसे याची गोळ्या घालून हत्या केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास दोन अज्ञात दुचाकीवरून आले. या अज्ञातांनी नवनाथ उर्फ पप्पू शेठ रेणुसे यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेला रेणुसे याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले आहेत. या आरोपींचा शोध पोलीस घेत असून नेमकं कोणत्या कारणामुळे हे हत्याकांड रचण्यात आले हे अद्याप समजू शकले नाही.

Share This News

Related Post

कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करून महिलेवर बलात्कार, हिंजवडीमधील घटना

Posted by - May 24, 2022 0
पिंपरी- काहीतरी बोलण्याचे निमित्त सांगून महिलेला घरी आणले. तिला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. ही…
Pune News

Pune News : ना. चंद्रकांतदादा पाटील आयोजित चाणाक्य नाट्यप्रयोगास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Posted by - December 9, 2023 0
पुणे : भारताच्या वैभवशाली इतिहासातील (Pune News) आचार्य चाणक्य हे अतिशय विद्वान आणि कुशल रणनितीकार होते. त्यांचा जीवन प्रवास नव्या…
Pune News

Pune News : रायसोनी कॉलेज, पुणेच्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप “कृषी आधार” ला अमेथॉन ज्ञान इनोव्हेशन चॅलेंजमध्ये पुरस्कार

Posted by - January 17, 2024 0
पुणे : जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी प्रवीण शेळके, प्रसाद धेंड आणि आर्या महाडिक यांचा समावेश असलेल्या…
Court Bail

Nagpur News : महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणं आणि ढकलणं हा विनयभंग होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Posted by - January 5, 2024 0
नागपूर : विनयभंगाच्या गुन्हावर न्यायालयाने (Nagpur News) निकाल देताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहे. महिलेचा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे…

#PUNE : खासदार गिरीश बापट यांच्या धार्मिक विकास निधी मधून श्री कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात भित्तिचित्र शिल्पाचे लोकार्पण

Posted by - March 22, 2023 0
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या धार्मिक विकास निधी मधून श्री कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात भित्तिचित्र शिल्पाचे लोकार्पण राष्ट्रीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *