#CRIME : पत्नीला अद्दल घडवण्यासाठी तिच्या आईने दिलेल्या 44 लाखांची करवली चोरी; असा झाला उलगडा, मुंबईतील विचित्र घटना

993 0

मुंबई : मुंबईच्या अंधेरी भागातून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 22 फेब्रुवारी रोजी भुलेश्वरला गेले होते. या ठिकाणी ते आपल्या सासू कडून फ्लॅट खरेदी करण्यासाठी 44 लाख रुपयांची रोकड घेऊन येत असताना त्यांना रात्री बाराच्या सुमारास दोघा भामट्यांनी अडवले. एका चोरट्याने पोलीस असल्याचा बनाव केला आणि तपासणीच्या बहाण्याने परवाना मागितला. तर दुसऱ्या भामट्याने ही रोख रक्कम असलेली बॅग उचलून पोबारा केला असं फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान या चोरीचा अधिक तपास करत असताना एक अजबच घटना उघडकीस आली आहे. फिर्यादीने माहिती देत असताना गडबड केली. यातूनच संशयातून पोलिसांनी त्यांच्या वडिलांना फोन लावला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी म्हटलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता पत्नीला अद्दल घडवण्यासाठी पतीनेच ही चोरी करवली असल्याचं पतीने मान्य केला आहे.

दरम्यान या प्रकरणातील आरोपी अमित व्होरा (वय वर्ष 30) यांच्या पत्नीला खर्च करण्याची सवय होती. अमित बोरा हे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतात त्यांनी कमावलेल्या पैशाची पत्नी किंमत करत नाही आणि आईच्या संपत्तीचा बडेजाव मिरवते याच रागातून तिला अद्दल घडवण्यासाठी हे 44 लाख रुपयांची चोरी झालं असल्याचं त्यांनी खोटं सांगितलं आणि ते रोकड आपल्या मालाड मधील फ्लॅटवर नेऊन ठेवली होती.

याप्रकरणी अमित भरा वय वर्ष 30 या पोलिसांनी अटक केली असून कलम 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

नगर जिल्ह्यातील निघोज येथील दारूबंदी कायदेशीरच ! उच्च न्यायालयाचा निकाल

Posted by - May 25, 2022 0
अहमदनगर- पारनेर तालुक्यातील निघोज येथे ६ वर्षांपूर्वी झालेली दारूबंदी कायदेशीरच असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे…
Gautami Patil

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; पत्रकारांना मारहाण

Posted by - May 17, 2023 0
नाशिक : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे समीकरण आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. आपल्या नृत्याच्या जोरावर…

मोठी बातमी! खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक

Posted by - April 23, 2023 0
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याने आत्मसमर्पण केले आहे. त्याने मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त आहे. वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल…

असंघटित कामगारांना ‘ई-श्रम’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन; काय आहे ‘ई-श्रम’ ? लाभ ,प्रक्रिया ; वाचा हि माहिती

Posted by - September 22, 2022 0
पुणे : केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील असंघटित कामगारांनी या…

#THANE : जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ; आव्हाड यांच्या समर्थकांचा ठाणे मनपा प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघात हल्ला, त्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय ?

Posted by - February 16, 2023 0
ठाणे : आजची मोठी बातमी ,ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघात हल्ला केल्याच्या आरोपाखाली जितेंद्र आव्हाड यांच्यावर नौपाडा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *