शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध; पहा ‘या’ संकेतस्थळावर

270 0

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) तसेच शासकीय, आदिवासी, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉगिनमधून तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर बघता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी किंवा ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये १७ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गुण पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरावी लागेल. यासाठी केवळ ऑनलाईन अर्जच करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

Share This News

Related Post

गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असद एन्काउंटरमध्ये ठार; यूपी STF ची मोठी कारवाई

Posted by - April 13, 2023 0
उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले…

रात्री शांत झोप लागत नाही ? ‘या’ सहज सोप्या उपायांमुळे नक्की फरक जाणवेल

Posted by - October 8, 2022 0
रात्री शांत झोप न लागणे हा आजच्या जगामधला सर्वात सामान्य त्रास आहे. पण तो जितका सामान्य त्रास आहे, तितकाच घातक…

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीकडून चौकशी

Posted by - April 11, 2022 0
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी होणार आहे. भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशी होणार…

मार्चमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट : बॉलिवूडसह हॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट धमाल उडवतील, पाहा संपूर्ण यादी

Posted by - March 3, 2023 0
बॉलिवूडसाठी जानेवारी आणि फेब्रुवारी चांगलं गेलं नाही. शाहरुख खानचा पठाण वगळता एकाही चित्रपटाने प्रेक्षकांना प्रभावित केले नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर…

लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवण्यासाठी 10 हजार स्पीकर्सची ऑर्डर

Posted by - April 15, 2022 0
मुंबई- मशिदीत अजानच्या वेळी लाऊडस्पीकर वाजवण्याच्या विरोधात भाजपने आता लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसाचे पठण करून लाऊडस्पीकरला उत्तर देण्याची तयारी केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *