“सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन ताकदीनिशी उभे राहणार !” विधानसभेत ठराव एकमताने मंजूर

225 0

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू झाल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या प्रश्नावर ठराव आणण्याची मागणी होत होती. दरम्यान कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंचन इंच जागा महाराष्ट्राचीच असून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने आणि सर्व ताकदीनिशी उभे असल्याचा ठराव आज विधानसभेत एका मताने मंजूर करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत अखेर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न ठराव एकमताने मंजूर झाला. सोमवारी विधानसभेत विरोधकांनी सीमा प्रश्न सरकारकडून ठराव न झाल्याने मोठा गोंधळ केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमा प्रश्न ठराव सोमवारी अथवा मंगळवारी सादर होईल असे स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आज हा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे.

 

Share This News

Related Post

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला; नाना पटोले यांची राष्ट्रवादीवर टीका

Posted by - May 11, 2022 0
गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशीच युती केली, असं सांगत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला,…
Satara Accident

Satara Accident : साताऱ्यामध्ये देखील खासगी बसचा भीषण अपघात; 1 ठार तर 4 जण जखमी

Posted by - July 1, 2023 0
सातारा : आज पहाटेच्या सुमारास साताऱ्यामध्येदेखील (Satara Accident) खासगी बसचा भीषण अपघात (Satara Accident) झाला. पुणे- बंगळुरु आशियाई महामार्गावर खंडाळा…

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर! 5 लाखांपर्यंत आरोग्य सेवा मिळणार मोफत… कसे ? वाचा सविस्तर

Posted by - June 20, 2024 0
पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड असलेल्या नागरिकांसाठी एक खुश खबर आहे.‌ या रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना…

प्रधानमंत्री पीक विमा योजना : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीबाबत माहिती देण्याचे आवाहन

Posted by - September 13, 2022 0
पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत पीक विमाधारक शेतकऱ्यांना फायदा होण्याच्यादृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत…
Top News Marathi Logo

Maharashtra Political Crises : “अब सभी को सभी से खतरा है…!” संजय राऊतांचे ‘ते’ ट्विट चर्चेत

Posted by - July 12, 2022 0
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा संभाळल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *