#SATARA : सातवीत शिकणारी मुलगी होती चार महिन्यांची गरोदर ; नववीत शिकणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल, इंस्टाग्रामवरची मैत्री चांगलीच भोवली

959 0

सातारा : साताऱ्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. सातवीत शिकणाऱ्या एका मुलीची पाळी चार महिने चुकल्यामुळे तिच्या आईने तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता डॉक्टरांनी सोनोग्राफीचा सल्ला दिला. सोनोग्राफी केल्यानंतर ही सातवीत शिकणारी मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक रिपोर्ट कुटुंबियांच्या हातात आला.

#CRIME : मथुरेत कौटुंबिक कलहाला कंटाळून आईने दोन मुलींना पाजले विष; स्वतः केली आत्महत्या, एका मुलीचा मृत्यू

यांनी कुटुंबीयांना धक्का बसला, मुलीच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता इंस्टाग्राम वरून मैत्री झालेला एक मुलगा त्यांच्याच घरी आला होता. 2022 मध्ये तिच्याशी गोड बोलून त्याने शरीर संबंध प्रस्थापित केले आणि त्यातूनच ही मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली असल्याचे उघडकीस आलं. त्यानंतर या मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.

#CRIME NEWS : दारूच्या नशेत नातवाने 90 वर्षाच्या आजीला मारहाण करून संपवलं; वडिलांना उचलून जमिनीवर आपटलं, दारुने कुटुंब उध्वस्त केलं !

या मुलावर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पॉक्सो अंतर्गत आणि 376 कलमाप्रमाणे या मुलाची आता रवानगी रिमांडहोम मध्ये करण्यात आली आहे. तर या मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकतात पण इंस्टाग्राम वरून यांची मैत्री झाली होती.

#CRIME NEWS : जन्मदात्रीनेच घेतला दोन निष्पाप चिमुकल्यांचा जीव; म्हणाली, “मला संभाळणं असह्य झालं होतं, चिडचिड व्हायची…!”

Share This News

Related Post

वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - March 24, 2023 0
मुंबई : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएम्स यंत्रणा बसविण्यात येत असून वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे…

#PUNE : महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर भाजप शिष्टमंडळाची आयुक्तांशी भेट

Posted by - March 13, 2023 0
पुणे : महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर शहर भाजपच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली.…

वारजे माळवाडी परिसरातील सराईत गुन्हेगार रवींद्र ढोले आणि साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - November 16, 2022 0
पुणे : वारजे माळवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार रवींद्र ढोले आणि त्याचा एक साथीदार प्रतीक दुसाने यांच्यावर मोक्का…

Pune News : पुण्यातील खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवसैनिकांचा चोप

Posted by - March 7, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलाच चोप…

दुर्दैवी ! मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलीसहित चौघींचा तलावात बुडून मृत्यू

Posted by - May 14, 2022 0
लातुर- कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा इथे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *