सर्वात मोठी बातमी : शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह ! केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश, ठाकरे गटाला मोठा धक्का

712 0

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आताच मिळालेल्या माहिती नुसार , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिले असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केला असून, या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिलं आहे.

Share This News

Related Post

#Mental Health : नैराश्यामुळे उचलले जाते टोकाचे पाऊल; अशी ओळखा लक्षणे, आपल्या जवळच्या माणसाला मानसिक त्रासातून वाचावा

Posted by - March 27, 2023 0
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेहिने वाराणसीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून सर्वांनाच धक्का बसला आहे.…
Pradeep Sharma

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जामीन मंंजूर

Posted by - August 23, 2023 0
मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना (Pradeep Sharma) सुप्रीम कोर्टाने अँटालिया स्फोटक प्रकरणात जामीन (Pradeep Sharma) मंजूर केला आहे. अँटिलिया…

‘बाळासाहेब असते तर त्यांनी काय केले असते…. ‘, शरद पवार यांनी उघड केले महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीचे गुपित

Posted by - June 4, 2022 0
पुणे – महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांना आवडला असता. जेंव्हा राजकीय क्रायसिस निर्माण होतो, त्यावेळेला बाळासाहेब असते तर त्यांनी…
Aandolan

पुण्यातील संचेती रुग्णालयाजवळील उड्डाणपुलावर चढून तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन

Posted by - May 30, 2023 0
पुणे : पुण्यातील संचेती रुग्णालयाजवळील (Sancheti Hospital) उड्डाणपुलावर चढून एका तरुणानं शोले स्टाईल जीवघेणं आंदोलन सुरु केलं आहे. त्याने हे…

द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा; राहूल शेवाळे यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

Posted by - July 6, 2022 0
मुंबई: आदिवासी समाजातील सक्षम आणि कर्तृत्त्ववान महिला म्हणून भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *