मोठी बातमी :… म्हणून नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केला ! नाना पटोलेंवर केले गंभीर आरोप, वाचा सविस्तर

844 0

नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षावर अनेक गाम्भी आरोप केले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणले कि, नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता.

अधिक वाचा : #PUNE : टिळक कुटुंबाला भाजपने डावलल्याने शैलेश टिळक यांनी व्यक्त केली नाराजी म्हणाले, “बाकी कोणी उमेदवारी मागायला नको होती…!”

माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही असा सवालही यावेळी सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी : रिक्षा संघटनांचे आंदोलन अस्त्र मागे; आज घेणार राज ठाकरेंची भेट

Posted by - November 29, 2022 0
पुणे : बेकायदेशीर बाईक आणि टॅक्सीच्या विरोधात सोमवारी रिक्षा संघटनांनी मोठे आंदोलन उभे केले. हे आंदोलन मागे घेण्यात आले असून,…

“हे गणराया राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे…!”- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे श्रीमंत दगडूशेठ गणपतीला साकडे VIDEO

Posted by - September 1, 2022 0
पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दगडूशेठ गणपतीच दर्शन घेतलं यावेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री विश्वजित कदम, माजी गृहराज्यमंत्री…
Arun Sinha Pass Away

Arun Sinha Pass Away : पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या दलाचे प्रमुख अरुण सिन्हा यांचे निधन

Posted by - September 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे व स्पेशल प्रोटेक्शन फोर्सचे संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे (Arun…

“मी शेतकऱ्यांची माफी मागतो, येथे दहा दिवसात या प्रश्नावर तोडगा निघेल…!” कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांची मागितली माफी

Posted by - March 11, 2023 0
रासायनिक खते खरेदी करत असताना इ पॉस मशीनमध्ये शेतकऱ्यांना आपली जात लिहावी लागत आहे. जात न लिहिता ते मशीन पुढची…
Ajit Pawar

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात संधी नाही? सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी प्रमुख नेत्यांच्या बैठकीला सुरुवात

Posted by - June 9, 2024 0
नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून आज सायंकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनाचा शपथविधी समारोह पार पडणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *