मोठी बातमी : दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडताय? पुणेकरांना थांबा ! बाजारपेठा वाहतूक कोंडीने तुडुंब

362 0

पुणे : दिवाळी आता तोंडावर आली आहे. त्यानिमित्ताने खरेदीसाठी पुणेकर बाहेर पडले आहेत. भर बाजारपेठेमध्ये निमुळते रस्ते, त्यात नागरिकांनी चार चाकी वाहने देखील भर बाजारपेठेत घातल्यामुळे सध्या बाजारपेठा तुडुंब भरल्या आहेत. खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक, सामान भरण्यासाठी थांबलेले मालवाहू ट्रक यामुळे सध्या वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

दिवाळीमध्ये वाहतुकीच्या हा प्रश्न नवीन नाही, परंतु तरीही वाहतूक पोलीस यांच्या कार्यप्रणालीवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत. भर दुपारीच या परिसरामध्ये वाहने जागच्या जागी थांबली होती, एवढी मोठी वाहतूक कोंडी जर भर दुपारी झाली तर आईन संध्याकाळच्या वेळेमध्ये वाहतूक कोंडी अधिक मोठे स्वरूप घेऊ शकते.

Share This News

Related Post

पुण्यातील कोंढवा परिसरात तरुणावर सपासप वार; काय आहे प्रकरण

Posted by - June 5, 2022 0
पुण्यातील कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथे शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. मित्राने एकाची गर्लफ्रेंड पटवल्याने त्याचा राग मनात धरुन तरुणावर तिघांनी…
Pune Transport

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

Posted by - December 29, 2023 0
पुणे : कोरेगाव भीमा जवळ पेरणे फाटा येथे (Pune Transport) 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी…

पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने ८८ आस्थापनांवर कारवाई

Posted by - November 10, 2022 0
पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित तपासणी मोहिमेत वजने व…
Uddhav Thackeray

‘माझ्याच लोकांनी धोका दिला, म्ह्णून ही परिस्थिती उद्भवली’, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचे भावनिक उद्गार

Posted by - June 29, 2022 0
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान…

महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद : INS विक्रांतचे आज जलावतरण ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या ध्वजाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

Posted by - September 2, 2022 0
केरळ : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस विक्रांत या महाकाय जहाजाचे जलावतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *