#MAHARASHTRA POLITICS : “… म्हणून अजित दादा पवार यांना मुख्यमंत्री करता आले नाही ! ” शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

970 0

नाशिक : अजित पवार यांना मुख्यमंत्री पद का दिले नाही यावरून टीकाटिप्पणी होत असताना शरद पवार यांनी थेट उत्तर देऊन या सर्व चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, आमच्याकडे संख्या नाही… संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर सर्वच टीकाटीप्पणींवर आता पूर्णविराम लागला आहे.

दरम्यान नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले की, काही दिवसांपासून अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. आमदार निलेश लंके यांनी जाहीरपणे असं वक्तव्य देखील केलं की, अजित दादांना मुख्यमंत्री करायचे त्यामुळे कामाला लागा, शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून संख्याबळ नसल्याने त्यांना मुख्यमंत्री करणे शक्य नसल्याचा त्यांनी म्हटले आहे.

अजित दादा यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी अनेकांची इच्छा असली तरी ती संख्या आमच्याकडे नाही असे स्पष्टीकरण यावेळी शरद पवार यांनी दिला आहे.

Share This News

Related Post

शेवटी मराठी माणसालाच…; ‘कॅग’च्या अहवालावरून रोहित पवारांचा मोठा दावा

Posted by - August 19, 2023 0
नवी दिल्ली: नितीन गडकरी यांच्या रस्ते विकासाच्या कामाचं सर्वत्र  कौतुक होताना पाहायला मिळतं. नितीन गडकरी हे राजकारणात अजातशत्रू व्यक्तीमत्व मानलं…

लग्नसमारंभात नवऱ्या मुलाला भेट दिले लिंबू ; फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Posted by - April 17, 2022 0
गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात लिंबाच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांची चव ‘आंबट’ करत आहेत. लिंबाच्या दरात वाढ झाल्याने देशाच्या अनेक भागांत लिंबू …

देव तुम्हाला तुमची वैचारिकता सुधारण्याची सद्बुद्धी देवो ! ; नाना पटोले यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

Posted by - May 27, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य…

कल्याणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या 10 तासांनंतर जेरबंद (VIDEO)

Posted by - November 25, 2022 0
कल्याण : कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर 10 तासांनंतर जेरबंद करण्यात आला आहे.रेस्क्यू टीमनं 10 तासांच्या अथक…
rahul rekhawar

जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे; जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

Posted by - June 7, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *