निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधात ठाकरे गटाची दिल्ली हायकोर्टात धाव; याचिकेवर होणार उद्या सुनावणी; ‘ही’ आहे ठाकरे गटाची मागणी

312 0

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह अर्थात धनुष्यबाण हे गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले आहे. या विषयी दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली असून, या याचीकेवर उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय स्थगित करावा ही प्रमुख मागणी ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्ट मध्ये केली आहे.

दरम्यान या याचिकेवर आजच तातडीची सुनावणी करण्यात यावी अशी मागणी देखील ठाकरे गटाने केली होती. परंतु आता या प्रकरणी उद्या महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

Share This News

Related Post

महाराष्ट्रातील 70 वर्षांपूर्वीचा खटला न्यायालयात आजतागायत प्रलंबित; आरोपी आता जिवंत आहे की नाही त्याचाही नाही उल्लेख ! नेमका खटला काय आहे ?

Posted by - January 11, 2023 0
न्यायदानाला विलंब म्हणजे अन्याय असं म्हंटल जातं. पण असं असलं तरी देशातील विविध न्यायालयात कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत. देशातील सर्वात…

मोठी बातमी : कसबा मतदार संघ आणि चिंचवड मतदार संघ पोटनिवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला होणार मतदान, वाचा सविस्तर

Posted by - January 18, 2023 0
पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघ आणि चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्हीही पोटनिवडणुकींसाठी येत्या 27 फेब्रुवारीला…

पंढरपुरात खासदार धनंजय महाडिक यांना मोठा धक्का; 11 पैकी सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता

Posted by - December 20, 2022 0
पंढरपूर : राज्यात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होतो आहे. आज राज्यातील 7000 हुन अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर…

संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा वाढ ! किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांचा संजय राऊतांच्या विरोधात मानहानीचा खटला, वाचा काय आहे प्रकरण

Posted by - January 6, 2023 0
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला कोर्टात दाखल केला होता.…
Mahua Moitra

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; ‘ते’ प्रकरण आले अंगलट

Posted by - December 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. संसदेच्या एथिक्स…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *