पिंपरी चिंचवड ते पुणे कोर्ट आणि पुणे कोर्ट ते कोथरूड दरम्यान मेट्रोची तांत्रिक चाचणी आज !

351 0

पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवडकर ज्या मेट्रो ट्रायलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ती मेट्रो ट्रायल आज पूर्ण होत आहे. पिंपरी चिंचवड ते पुणे कोर्ट, पुणे कोर्ट ते कोथरूड दरम्यान आज पुणे मेट्रोची तांत्रिक चाचणी पहिल्यांदाच होणार आहे.

यापूर्वी पिंपरी ते फुगेवाडी आणि कोथरूड ते गरवारे कॉलेज असा मेट्रो मार्ग सुरू करण्यात आला होता. मात्र आज पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड ते पुणे कोर्ट, पुणे कोर्ट ते कोथरूड दरम्यान महा मेट्रो धावणार आहे. फुगेवाडी ते पुणे कोर्ट आणि पुणे कोर्ट ते गरवारे कॉलेज दरम्यान महा मेट्रोचे 90 ते 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महा मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केला आहे. त्यामुळे लवकरच पुणे मेट्रो आपल्या पूर्ण कार्यक्षमतेने पुर्ण मार्गावर धावणार असा विश्वास ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे.

Share This News

Related Post

Death

धक्कादायक! पाणी भरताना शॉक लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 2, 2023 0
अकोला : अकोला (Akola) जिह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये हंडाभर पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का…
Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : लोकसभेच्या प्रचाराआधी अजित पवारांना मोठा धक्का ! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

Posted by - March 14, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमधून उठाव केल्यानंतर पक्षामध्ये मोठी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित…

Breaking News ! बॉम्बस्फोटाच्या मालिकेने काबूल हादरले, शाळा, ट्रेनिंग सेंटरमध्ये स्फोट, ८ मुलांचा मृत्यू

Posted by - April 19, 2022 0
काबुल- अफगाणिस्तानची राजधानी काबूल बॉम्बस्फोटाच्या मालिकेने हादरून गेले आहे. शाळा, ट्रेनिंग सेंटरमध्ये एकापाठोपाठ स्फोट झाले असून यामध्ये ८ मुलांचा मृत्यू…

आधार सक्षम पेमेंट सिस्टीम : फक्त तुमच्या आधार क्रमांक वरून देखील पैसे होणार आता ट्रान्सफर ! जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया

Posted by - January 24, 2023 0
आधार सक्षम पेमेंट सिस्टीम : आधार कार्ड ही भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची आयडेंटिटी आहे. कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड…

आमदारांना घर देण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचं भाजप खासदार गिरीश बापट यांनी केलं स्वागत

Posted by - March 25, 2022 0
पुणे- मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अधिवेशनात केली. या घोषणेनंतर सर्वच स्तरातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *