मुंबई पाठोपाठ पुणे प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

632 0

पुणे : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत . अशातच सातत्याने प्रभाग रचनेत होणारे बदल यामुळे प्रथापित नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार यांच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो आहे. अशातच आता पुन्हा एकदा मुंबई पाठोपाठ पुण्याच्या प्रभाग रचनेच्या बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारने 2017 ला त्री-सदस्य प्रभाग रचना केली . त्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा एकदा चार सदस्यांचा प्रभाग ठेवण्याचा निर्णय घेतला . त्यामुळे गोंधळ निर्माण होत असतानाच पुण्यातील प्रभाग रचनेच्या बदलांसंदर्भात राष्ट्रवादी शहर काँग्रेसने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचीकेवरून पुण्यातील प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

पुणे महानगरपालिका यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार चार सदस्यांच्या प्रभाग रचनेवर राष्ट्रवादी शहर काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेनुसार सुप्रीम कोर्टाने आज स्थगिती दिली त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे

Share This News

Related Post

PUNE : अन्यथा पाण्यासाठी आंदोलन करणार ! – भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने

Posted by - November 25, 2022 0
पुणे : औंध, बोपोडी भागातील काही सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत त्यांच्यासाठी पिण्याचे पाण्याचे टँकर सुरु…

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यकारीणीची 3 सप्टेंबरला निवडणूक ; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राहणार उपस्थित

Posted by - September 2, 2022 0
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाची मुंबई प्रदेश अध्यक्ष आणि कार्यकारीणीची निवडणूक येत्या दि. 3…
anna hazare and jitendra awhad

Anna Hazare : जेष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांची श्री. जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस

Posted by - October 8, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री श्री. जितेंद्र सतिश आव्हाड रा.ठाणे, मुंबई यांना जेष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांनी…

चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्याला प्राधान्य – उद्योगमंत्री उदय सामंत

Posted by - October 19, 2022 0
पुणे : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत कोर्टयार्ड मेरियेट येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चाकण…

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी 2022’ ॲप

Posted by - June 20, 2022 0
पुणे:- आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘आषाढी वारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *