BIG NEWS : ‘हिजाब’वर होईना न्यायाधीशांचे एकमत; तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवलं , वाचा सविस्तर प्रकरण

322 0

नवी दिल्ली : कर्नाटक सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये घातलेल्या हिजाब बंदीवर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांचं एकमत होऊ शकले नाही. जस्टीस सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. तर हेमंत गुप्ता यांनी हिजाबवरील बँक याचिका रद्द केली. अर्थात गुप्ता यांनी हिजाब वरील बंदी योग्य असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान शैक्षणिक संस्थेमध्ये हिजाब घालण्यावरून कर्नाटकात मोठा वाद झाला होता. त्यामुळेच कर्नाटक सरकारने हिजाब घालण्यास बंदी घातली होती. विद्यार्थिनींनी राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात कोर्टामध्ये धाव घेतली. कर्नाटक उच्च न्यायालयाने मुलींची ही याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे आता हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. दरम्यान दोन्हीही न्यायाधीशांचा एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळेच आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Share This News

Related Post

कसबा चिंचवडची पोटनिवडणूक मनसे लढवणार?

Posted by - January 29, 2023 0
पुणे: भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून…

गृहखरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या सुशील मंत्रीच्या मुलाला फसवणूक प्रकरणी CID कडून अटक

Posted by - September 12, 2022 0
बेंगळुरू : फ्लॅटचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) मंत्री डेव्हलपर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील…

पुणे विद्यापीठाच्या आवारात फिरायला जाताय? मग ही आहे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी 

Posted by - January 22, 2023 0
तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात फिरायला जात असाल तर तुम्हाला आता फिरण्यासाठी, व्यायामासाठी नावनोंदणी करावी लागणार…

VIDEO : ब्राह्मण महासंघ व चंद्रकांत पाटील यांची भेट; ब्राह्मण महासंघाने मांडल्या विविध मागण्या

Posted by - August 20, 2022 0
पुणे : ब्राह्मण महासंघाच्या प्रतिनिधींनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची आज पुण्यात भेट घेतली. ब्राह्मण महासंघाने…
Bribe Cheque

मुख्याध्यापक तुम्ही सुद्धा? चक्क! मुख्याध्यापकाला ‘इतक्या’ रुपयांची लाच घेताना अटक

Posted by - June 14, 2023 0
नाशिक : शिक्षण क्षेत्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये बदलीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी 75 हजाराच्या लाचेची मागणी करून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *