सुभाष जगताप यांच्यावरील गुन्ह्याचा जिल्हा मातंग समाजातर्फे निषेध, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

438 0

पुणे- पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते, माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्यावरील दाखल झालेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी जिल्हा मातंग समाजातर्फे निषेध करण्यात आला. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक अविनाश बागवे ,सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक सचिन बगाडे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, निलेश वाघमारे पुणे शहर मातंग समाज सचिव संजय केंदले ,मातंग एकता आंदोलनाच्या महिला अध्यक्ष राजश्रीताई अडसूळ, गोविंद साठे यासह पुणे शहरातील विविध दलित , मातंग समाजाच्या संघटनेचे नेते ,पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This News

Related Post

पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आसनारुढ पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1 हजार 850 किलोग्रॅम वजनाची व साडे…

मंगेशकर कुटुंबाने 12 कोटी जनतेचा अपमान केला – जितेंद्र आव्हाड

Posted by - April 25, 2022 0
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने यावर्षीपासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी प्रदान…

हनुमान चालीसा म्हणायला विरोध करायचा कारण काय ? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

Posted by - April 23, 2022 0
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळेच पॅरापीटर्स बदलतायत. मग मोहित कंबोजच्या गाडीवर हल्ला करणे असेल किंवा पोलखोल यात्रेवर हल्ला करणे असेल…

Breaking ! माळशेज घाटाजवळ भीषण अपघात, इनोव्हा-पीक अपची समोरासमोर धडक; पाच जणांचा मृत्यू

Posted by - April 4, 2023 0
इनोव्हा आणि पीकअप टेम्पो या गाड्यांचा समोरासमोर धडक झाली. या अपघातात इन्व्होवा गाडीत असणाऱ्या सहा पैकी पाच जणांचा जागेवरच मृत्यू…
Shahu Maharaj

Shahu Maharaj : कोल्हापुरातून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात, उद्धव ठाकरेंनी केली अधिकृत घोषणा

Posted by - March 21, 2024 0
कोल्हापूर : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. यातच महाविकासआघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *