उमेदवारांसाठी महत्वाची माहिती : MPSCआणि B.Ed CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

241 0

मुंबई : एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देणार येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्ववारे विधानपरिषदेत व विधानसभेत केले.

सीईटी कक्षामार्फत बीएड (B.Ed.) व बीएचमसीटी या दोन विषयाची परीक्षा दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून, जे उमेदवार या परीक्षांबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसलेले असतील त्यांनी याबाबत त्वरीत सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल. या उमेदवारांनी maharashtra.cetcell@gmail.com या ई-मेलवर तात्काळ पत्रव्यवहार करावा, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

Share This News

Related Post

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन महिला डॉक्टरांसह एकजण ठार

Posted by - April 3, 2023 0
समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबत नाही. नागपूरकडे निघालेल्या कारने ट्रकला मागून जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात…

रक्तस्त्राव नाही ? मग सोमय्या यांना जखम कशामुळे झाली ? वैद्यकीय अहवाल आला समोर

Posted by - April 27, 2022 0
मुंबई – किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्या प्रकरणी महत्वाची अपडेट आलेली असून या हल्ल्यामध्ये सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला…
Praful Patel

Praful Patel : प्रफुल पटेलांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी ?

Posted by - July 2, 2023 0
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावून, भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसला…

कंझावाला प्रकरणात आरोपींचा धक्कादायक खुलासा; अंजली गाडीखाली अडकल्याच माहीत होतं ! पण ‘या’ कारणासाठी थांबवली नाही गाडी

Posted by - January 8, 2023 0
नवी दिल्ली : कंझावाला हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री घडलेला हा भयावह अपघात अद्यापही…
Santosa Hotel

पिंपरी चिंचवडमध्ये वॉटर पार्क मध्ये बुडून 6 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 15, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील रावेत पोलिस स्टेशन (Rawet Police Station) हद्दीतील नामांकित सेंटोसा हॉटेल मध्ये असलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *