राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ओबीसी आरक्षणावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

110 0

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विषयांसह आगामी महापालिका निवडणुकांच्या बाबत ओबीसी आरक्षणासह अन्य प्रमुख मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीसी द्वारे उपलब्ध राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प देखील लवकरच जाहीर होणार असून केंद्राकडून जीएसटीची उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी देखील या बैठकीत चर्चा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बैठकीत आता काय चर्चा होणार आणि त्याचा राज्याला काय फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Share This News

Related Post

मेळघाट येथे दूषित पाण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - July 9, 2022 0
मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून…

या चिमुकल्याचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही !

Posted by - October 10, 2022 0
हिंगोली : बळीराजाचं आयुष्य हे मेहनतीतच जास्त जाते आहे. त्यात निसर्गाची अवकृपा सर्वात जास्त बळीराजालाच धक्का देऊन जाते. पोटच्या लेकराला…

भाजप आमदार गणेश नाईक यांचा पोलिसांकडून शोध, अटकेची टांगती तलवार

Posted by - April 20, 2022 0
नवी मुंबई- भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यावरून नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल…
Manoj Jarange

विधानसभा लढवणारच! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; 127 विधानसभा जागांचा सर्व्हे पूर्ण

Posted by - June 19, 2024 0
राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झालेले पाहायला मिळत आहे. राज्य सरकारकडून सगे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर अजूनही सकारात्मक भूमिका आलेली नाही. तसा…

Weather Department : कोकण, मध्य महाराष्ट्रासह ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Posted by - August 7, 2022 0
महाराष्ट्र : काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा पडायला सुरुवात केली आहे. राज्यातील काही भागात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *