पुणे : जुन्नर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास राज्य शासनाकडून एक लाखांची मदत जाहीर

223 0

पुणे : जुन्नर तालुक्यातील आत्महत्या केलेले शेतकरी दशरथ केदारी यांच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत द्यावी, यासाठी आज पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाठपुरावा केला होता. या विषयासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आदेश स्थानिक प्रशासनास दिले आहेत. यात तातडीने कार्यवाही करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत प्रशासनाला लेखी आदेश दिले आहेत.

डॉ. गोऱ्हे यांच्या कार्यालयाने या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या कुटुंबीयांना स्व-निधीतून मदत दिली होती. या कुटुंबीयांनी याबाबत आभार व्यक्त केले होते. भविष्यात देखील शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. .

Share This News

Related Post

Pune News

Pune News : शिवनेरीच्या पायथ्याजवळ लावण्यात आलेले पीएम मोदी, सीएम शिंदेंचे पोस्टर फाडले; 5 जणांना अटक

Posted by - February 19, 2024 0
पुणे : पुणे (Pune News) शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पंतप्रधान नरेंद्र…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात

Posted by - April 6, 2022 0
मुंबई – सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी अनिल देशमुख यांची जेजे हॉस्पिटलमधून…

‘मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला, आमदारांनाही सोडलं, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत’ गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली नाराजी

Posted by - June 29, 2022 0
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, संघटना सोडली, आपल्यासारखे आमदार सोडले पण ते शरद पवार यांना सोडायला तयार…

शिवसेनेचा दसरा मेळावा ‘शिवतीर्था’वरच होणार; उद्धव ठाकरे यांचा विश्वास

Posted by - September 21, 2022 0
नवी मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही,पण शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होतं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *