कोविड काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना राज्य मंत्रिमंडळाचा दिलासा

254 0

मुंबई : गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. यामध्ये वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे.

सार्वजनिक आरोग्यमधील भरतीच्या वेळी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

Share This News

Related Post

#MPSC : राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती

Posted by - January 31, 2023 0
मुंबई : राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे, या निर्णयामुळे परीक्षेची…

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची उमेदवारी निश्चित

Posted by - June 7, 2022 0
मुंबई – महाराष्ट्रात सध्या राज्यसभेसह विधानपरिषद निवडणुकांची धामधूम सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित…

भाजपचा ‘मंत्री तुझ्या दारी’ उपक्रम ; “आगामी मुंबई महापालिका निवडणूक शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा…!” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - September 26, 2022 0
मुंबई : भाजपने आता मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवला आहे. एकहाती सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने “आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची…

राज ठाकरेंच्या सभेच्या आधीच पुण्यात महाविकास आघाडीची निर्धार सभा

Posted by - April 27, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे खाली…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : आता फक्त दोन दिवस; आरक्षण मिळालं नाही तर…, जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

Posted by - October 22, 2023 0
जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *