VINAYAK METE ACCIDENT : ड्रायव्हरला योग्य लोकेशन सांगता आले नाही ? राज्य सरकारचा मोठा निर्णय ; वाचा काय म्हणाले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

434 0

मुंबई : 14 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये त्यांचे निधन झाले . हा अपघात होता ,की घातपात असा संशय एकीकडे व्यक्त केला जात असताना , विनायक मेटे यांच्या ड्रायव्हरला योग्य लोकेशन सांगता आले नाही आणि त्यामुळे अपघात स्थळी पोलिसांना पोहोचण्यास विलंब झाला. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये दिली आहे .

दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व आमदारांच्या वाहन चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं यावेळी फडणवीस यांनी सांगितलं . येत्या 24 ऑगस्ट रोजी वाहन चालकांना मुंबई येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे . परिणामी भविष्यात अशा घटना घडणे रोखता येईल.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा देखील अपघाती मृत्यू झाला होता . त्यामुळे महत्त्वाच्या नेत्यांचा असा अपघाती मृत्यू होणं ,या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत असताना वाहन चालकांच्या विशेष प्रशिक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Share This News

Related Post

कसबा विधानसभा पोटनिवडणूक 2023 : संभाजी ब्रिगेडच्या वतीने उमेदवार जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी ? वाचा हि बातमी

Posted by - February 6, 2023 0
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक 2023 संभाजी ब्रिगेडच्या वतीने अधिकृत उमेदवार शिवश्री अविनाश मोहिते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.…
Breaking News

मोठी बातमी : “महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही…!”, बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला; महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता

Posted by - December 6, 2022 0
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे. कर्नाटक सरकारकडून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जाते आहे. काही दिवसांपूर्वीच…
Pune Accident

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात ! 5 शेतमजूरांना भरधाव कारने चिरडलं

Posted by - September 25, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune Accident) काल रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात मध्य प्रदेशातून आलेल्या मजुरांना एका भरधाव कारने…

एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय – गिरीश महाजन

Posted by - April 18, 2022 0
पुणे- ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडले असून ते अनेकदा बेछूट आरोप करताना दिसून येतात. लायकी…
Sangli

रुग्णालयात दाखल पत्नीला पाहून घरी परतत असताना पतीचा अपघातात मृत्यू

Posted by - June 3, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रुग्णालयातील पत्नीला पाहून घरी परतत असताना पतीचा वाटेतच मृत्यू झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *