दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्या खोलीत सापडली काही औषधे; पोलिसांचा सर्व बाजूने बारकाईने तपास

1173 0

नवी दिल्ली : प्रसिद्ध बॉलीवूड लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. होळी साजरी करण्यासाठी दिल्लीमध्ये सतीश कौशिक गेले होते. यावेळी गुरुग्राम येथील फार्म हाऊसवर सतीश कौशिक थांबले होते. यावेळी 08 मार्चला रात्री अडीच वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, यात त्यांचे निधन झाले.

पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये, सतीश कौशिक हे ज्या फार्म हाऊसवर राहिले होते त्यांच्या रूम मधून काही औषधे सापडली आहेत. कोणत्याही व्यक्तीच्या निधनानंतर काही पोलीस तपास केला जातो. त्यानुसार पोलीस तपासामध्ये काही औषध सापडून आली आहेत. ज्यामध्ये गॅस आणि शुगरची ही औषधे आहेत. त्यासोबत अधिक काही औषधांचा देखील समावेश आहे. याचा तपास केला जातो असून, अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट हाती आलेला नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली असून तपासात संशयास्पद काहीही आढळलं नसल्याचा देखील पोलिसांनी स्पष्ट केला आहे.

Share This News

Related Post

anil Ramod

Anil Ramod Suspended : अखेर ! लाचखोर अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड निलंबित

Posted by - June 22, 2023 0
पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना अखेर निलंबित (Anil Ramod Suspended) करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या वतीने…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयाचे होणार उदघाटन

Posted by - April 13, 2022 0
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी ११ वाजता राजधानी दिल्लीतील तीन मूर्ती भवन संकुलात…

स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी, महाराष्ट्रात गाजलेल्या स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित वेब सिरीज

Posted by - May 24, 2022 0
मुंबई- एकेकाळी महाराष्ट्राला हादरवून सोडणारा स्टॅम्प घोटाळा अनेकांना माहित आहे. एक फळ विक्रेता ते स्टॅम्प घोटाळ्याचा मास्टरमाइंड असा प्रवास असलेल्या…
Sangli Crime News

Sangli Crime News : तुझ्याच आठवणीत जगत राहीन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही; म्हणत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - August 6, 2023 0
सांगली : सांगली (Sangli Crime News) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.यामध्ये सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime News) शिराळा तालुक्यातील वारणा…

#Kitchen Tips : चहा बनवल्यानंतर तुम्ही चोथा फेकून देता का ? या चोथ्याचे फायदे जाणून तुम्ही थक्क व्हाल

Posted by - March 22, 2023 0
किचन टिप्स : चहा हे एक असे पेय आहे जे केवळ भारतातच नाही तर जगभरात खूप आवडते. जगभरातील लोक हे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *