#BJP PUNE : संजय मयेकर यांची भाजप प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती

300 0

संजय मयेकर यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती पत्र दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली. मयेकर यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र भाजपा प्रचार प्रसिद्ध प्रमुख अशी जबाबदारी असून, ते विद्या सहकारी बँकेचे संचालक आहेत.

Share This News

Related Post

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : सांगलीच्या संकेत सरगर यांना वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

Posted by - July 30, 2022 0
सांगली: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्यपदक पटकावले…
Parbhani News

Pune Crime News : पुण्यामध्ये पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Posted by - April 1, 2024 0
पुणे : सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेम प्रकरणातून कॉलेज तरुणीवर हल्ला (Pune Crime News) झाल्याची पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली.…
gautami patil

Gautami Patil Video : डान्स सुरू असतानाच पत्र्याचं शेड कोसळलं, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामधील घटना

Posted by - May 9, 2023 0
संभाजीनगर : डान्सर गौतमी पाटील हिचे नाव सध्या राज्यात तुफान गाजत आहे. तिच्या डान्सच्या कार्यक्रमाला तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत तुफान गर्दी…

पुण्यात ‘आप’चा कार्यकर्ता मेळावा; पुणे महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

Posted by - June 2, 2022 0
राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. पुण्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी मैदानात असून त्यांच्याकडून जोरदार तयारी…
Railway

टीसीमागे फिरण्याची कटकट मिटली; आता मोबाईलवरच मिळणार कन्फर्म तिकिट

Posted by - May 12, 2023 0
पुणे : रेल्वेचं कन्फर्म तिकीट (Confirm ticket) प्रवाशांकडे नसलं की मग टीसीच्या (TC) मागे-मागे फिरावं लागतं आणि प्रवाशांची प्रचंड चीड-चीड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *