संभाजीराजे यांनी आज घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा, वाचा सविस्तर

227 0

मुंबई : आज छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या महत्त्वाच्या विषयावर ही बैठक आज पार पडली आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात ही बैठक झाली असून, कोल्हापूर मतदारसंघांमध्ये काही प्रश्न होते. त्या संदर्भात मी मुख्यमंत्री यांची भेट घेतली असं संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

Share This News

Related Post

Pune : स्मारकांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - November 19, 2022 0
पुणे : छत्रपतींचा स्वराज्याचा आणि देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास जनतेसमोर उभा करण्याचे काम पुरातत्व विभागाकडून व्हावे. शासन ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या जतनकार्याबाबतीत…

विधानसभा अध्यक्षपदासाठी मविआकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब

Posted by - July 2, 2022 0
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी लढत होणार आहे.विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर…
Pune

पुण्यात तीन कोटी 42 लाखाची रोख रक्कम जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

Posted by - May 9, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune) हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाच…

MPSC ची मोठी घोषणा ! प्रथमच ‘दुय्यम निबंधक’ पदाची भरती; ८०० पदांची जाहिरात प्रसिद्ध

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ची आठशे पदांच्या भरतीची जाहिरात आज…

Special Report : वादाच्या भोवऱ्यात सापडणारी नृत्यांगना गौतमी पाटीलची कहाणी ! कसा आहे तिचा आतापर्यंतचा प्रवास

Posted by - January 11, 2023 0
अनेक लावणी कलाकार तिच्यावर नाराज आहेत. लावणीच्या परंपरेला गालबोट लावण्याचा आरोपही तिच्यावर केला जातो. अशी कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडणारी ती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *