बंडातात्या कराडकर यांच्या ‘त्या’ वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल (व्हिडिओ)

238 0

पुणे- बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला असून याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

त्याबाबत सातारा पोलिसांनी या वक्तव्याबाबत बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत अहवाल आयोगास सादर करावा.

तसेच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा असे निर्देश देखील रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

Share This News

Related Post

Rohit Pawar Office

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Posted by - July 16, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात…
Pune Crime News

Pune Crime News : 9 दिवसांनी सापडलेल्या पुण्यातील आयटी अभियंत्याच्या मारेकऱ्यांना अखेर अटक

Posted by - August 10, 2023 0
पुणे : आयटी अभियंता सौरभ पाटील हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर (Pune Crime News) आली आहे. या हत्येप्रकरणी…

बळीराजा खचू नको..धैर्याने संकटाला समोरे जा..शासन आहे पाठीशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Posted by - October 20, 2022 0
मुंबई : नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा…
Sanjay Shirsat And Sushma Andhare

संजय शिरसाट यांना ‘त्या’ प्रकरणी पोलिसांकडून ‘क्लीन चीट’

Posted by - May 31, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. संजय शिरसाट यांच्यावर…
Sandeep Khardekar

Sandeep Khardekar : मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय -संदीप खर्डेकर

Posted by - December 3, 2023 0
पुणे : विश्वगुरू नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार च्या विकासपर्वाचा हा विजय आहे. सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *