2000 Notes

RBI Exchange Rules : 2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ‘हा’ नवा आदेश जारी

1602 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI Exchange Rules) नवा आदेश जारी करण्यात आला आहे. सोमवार अर्थात 22 जानेवारी 2024 या दिवशी आयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने बँंकाना हाफ डे देण्यात आला आहे. यामुळे या दिवशी दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या जाणार नाहीत किंवा बदली देखील केल्या जाणार नाहीत. रिझर्व्ह बँकेने या संदर्भातील सूचना पत्रक जारी केले आहे.

19 मे 2023 रोजी आरबीआयनं एक पत्रक काढत 2 हजार रुपयाच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. नोटा बदलण्यासाठी नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. आतापर्यंत 2 हजार रुपयाच्या 97 टक्के नोटा परत आल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून याअगोदर जाहीर करण्यात आले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kishori Pednekar : रोहित पवारांनंतर आता किशोरी पेडणेकर यांना ED चे समन्स

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये जिलेटीनचा मोठा साठा जप्त; एकाला अटक

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स

Ram Mandir : राममंदिर सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण गृहसंपर्क अभियानास विक्रमी प्रतिसाद

Sharad Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ खेळीने अजित पवारांना मोठा धक्का

Rohit Sharma : हिटमॅन रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये केले ‘हे’ 5 महारेकॉर्ड

ATS : रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 जणांना घेतले ताब्यात

PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास

Nagpur News : शेकोटीमुळे झोपडीला आग लागल्याने दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; ‘एवढा’ मिळणार पगार

Nashik News : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Share This News

Related Post

राज ठाकरे भाजपचे अर्धवटराव, धनंजय मुंडे यांची टीका

Posted by - April 20, 2022 0
सांगली- राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु…

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार

Posted by - February 6, 2022 0
भारतरत्न गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज सकाळी 8:12 मिनिटांनी निधन झालं वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांची…

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागाचा भाजपाला अभिमान; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन*

Posted by - July 1, 2022 0
मुंबई: भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी  देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला.…

काँग्रेसला जशास तसे उत्तर देऊ; जगदीश मुळीक यांचा कॉंग्रेसला इशारा

Posted by - March 3, 2022 0
महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी कॉंग्रेसने सत्तेचा आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्यात निदर्शने करण्याचा प्रयत्न…

हिमाचलमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचा प्लॅन B; देवेंद्र फडणवीसांवर ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

Posted by - December 8, 2022 0
आज सकाळपासूनच गुजरात आणि हिमाचलप्रदेश या दोन राज्याच्या निवडणुकीच्या निकालाचा धुरळा सुरू आहे. गुजरात मधील आणि हिमाचल प्रदेश मधील एकंदरीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *