Breaking !! धक्कादायक ! पुण्यात 12 वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार, आरोपी फरार

736 0

पुणे- पुण्यात 12 वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे स्टेशनजवळील शौचालयात हा प्रकार झाला आहे. दरम्यान, नराधम आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, पुणे रेल्वे स्टेशन जवळील जनसेवा शौचालयामधील महिलांच्या स्वच्छतागृहात पीडित मुलगी गेली असता आरोपीने तिचा पाठलाग केला. आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपी अंदाजे ३५ वर्षाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर बातमी थोड्याच वेळात..

Share This News

Related Post

Nagpur News

Nagpur News : नागपुरातील आजी-नातीच्या हत्येप्रकरणी तिन्ही आरोपींना जन्मठेप, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

Posted by - July 14, 2023 0
नागपूर : नागपुरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील तिन्ही दोषींना कोर्टाकडून दुहेरी…
Murlidhar mohol

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास स्थगिती

Posted by - March 4, 2022 0
पौड फाटा येथील शिलाविहारमधील रहिवाशांना सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करता येऊ नये, यासाठी महापौरांसह इतरांनी कटकारस्थान रचून सर्व नागरिकांनी घर सोडून…

गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा; उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना आवाहन

Posted by - July 8, 2022 0
मुंबई: शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’ वर दावा…

Aurangabad News : घरच्यांनी गावी सोबत न नेल्याने मुलाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - August 13, 2023 0
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये (Aurangabad News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पालकांनी आपल्या मुलाला गावी जाताना सोबत नेलं (Aurangabad…

पूर परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब पावले टाकावीत – जयंत पाटील

Posted by - July 19, 2022 0
मुंबई : राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ताबडतोब मदतकार्य सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *