उत्तर प्रदेशच्या नवाबगंजमध्ये राज ठाकरेंविरोधात मोर्चा

286 0

नवाबगंज- उत्तर प्रदेशच्या नवाबगंजमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. बरेलीतील नवाबगंजमध्ये राज ठाकरेंविरोधीत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सामील झाले होते.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज एक बैठक पार पडणार आहे. खासदार बृजभूषण सिंह यांनी कार्यकर्ते आणि साधू, महंतांसोबत बैठकीचं आयोजन केलंय. या बैठकीत राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. राज ठाकरेंनी माफी मागितली नाही, तर त्यांना अयोध्येत पायही ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका बृजभूषण सिंह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजप खासदार बृजभूषण सिंह आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीवर ते ठाम आहे. आता राज ठाकरे यांच्याविरोधात उत्तर भारतीयांनी जोरदार घोषणाबाजी अयोध्येत केली. ‘राज ठाकरे माफी मांगो’, ‘राज ठाकरे चूहा है’ अशा घोषणा यावेळी राज ठाकरेंविरोधात देण्यात आल्या. दरम्यान, राज ठाकरेंविरोधात आणि त्यांच्या कृत्यांविषयी मी आधीपासून बोलतोय आणि त्यांची निंदा करतोय, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलंय.

Share This News

Related Post

‘माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही’, नितीन गडकरी असे का म्हणाले ?

Posted by - February 19, 2022 0
नागपूर- एवढे महाकाय प्रकल्प पूर्ण करताना माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही अशी खंत केंद्रीय रस्ते…

” शिवसेनेचे जिंकणे हे आता स्वप्नच बनून राहणार , त्यामुळे आता दौरे करून काय मिळणार ?” गिरीश महाजनांची आदित्य ठाकरेंवर टीका

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठी उलथा पालथ झाली. दरम्यान पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी आणि…
Rupali Chakankar

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात पुणे पोलिसांकडून तिघांना अटक

Posted by - December 5, 2023 0
पुणे : महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या बदनामी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये ! पुण्याच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत बैठक

Posted by - June 14, 2024 0
पुणे : केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारताच मुरलीधर मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये असून पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांची…
Deepak Kesarkar

यापुढे सरकारी शिक्षकांच्या बदल्या नाहीत; शिक्षणमंत्री केसरकर यांची मोठी घोषणा

Posted by - June 17, 2023 0
मुंबई : सरकारी शळांमधील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा आर्थिक व्यवहार मोडीत काढण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी दर तीन वर्षांनी होणार्‍या शिक्षकांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *