राज ठाकरे उद्या बीडच्या परळी कोर्टात लावणार हजेरी ! परळी कोर्टाने काढले ‘त्या’ प्रकरणात राज ठाकरेंच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट; वाचा सविस्तर प्रकरण

972 0

परळी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे उद्या बीडच्या परळी कोर्टामध्ये हजर राहणार आहेत चितावणीखोर वक्तव्य आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर केलेल्या दगडफेकी प्रकरणी न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिल्या कारणाने परळी न्यायालयाने राज ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट पाठवले होते. याप्रकरणी जामीन घेण्यासाठी राज ठाकरे उद्या परळी कोर्टात हजर राहणार आहेत.

दरम्यान 2008 मध्ये राज ठाकरे यांना एका प्रकरणांमध्ये मुंबईत अटक करण्यात आली होती या घटनेचे पडसाद परळी मध्ये देखील उमटले होते परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी एका बसवर दगडफेक केली होती याप्रकरणी या कार्यकर्त्यांवर आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणांमध्ये न्यायालयात तारखेला सतत गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरे यांच्या विरोधात असामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आलं असून यापूर्वी 3 जानेवारी आणि 12 जानेवारीला राज ठाकरे यांना परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते दरम्यान आता उद्या राज ठाकरे हे बीडच्या परळी कोर्टात हजर राहणार आहेत.

Share This News

Related Post

Keshav

Pune News : संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट; भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

Posted by - April 24, 2024 0
पुणे : देशाची सामाजिक घडी पूर्णपणे मोडून केवळ अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या लांगूलचालनाचे राजकारण करण्याचे घातक राजकारण उघडे पडल्यामुळे आता काँग्रेस हादरून…

संभाजीराजे यांनी आज घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा, वाचा सविस्तर

Posted by - January 10, 2023 0
मुंबई : आज छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली.…
Sonal Gondane

Sonal Gondane : वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई उत्तरमधून सोनल गोंदाने यांना उमेदवारी जाहीर

Posted by - April 29, 2024 0
मुंबई : वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई उत्तरमधून सोनल गोंदाने यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई…

विरोधी पक्षनेते अजित पवारांकडून नुकसान ग्रस्त भागांची पाहणी; राज्य सरकारकडे ‘ही’ केली मागणी

Posted by - July 15, 2022 0
राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. उभी पिकं पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *