राज ठाकरे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये ; ” अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पहा ” कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना

237 0

मुंबई : ” लोक सध्याच्या राजकारणाला वैतागले आहेत . त्यामुळे ही अस्थिरता एक संधी आहे . लोक आपला विचार करत आहेत . म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे . सदस्यता नोंदणीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जा , पक्ष संघटना वाढवा…!” अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत .

त्यामुळे दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर राज ठाकरे यांनी दमदार कमबॅक केले आहे. राज ठाकरे यांच्या हिप बोनवर शस्त्रक्रिया पार पडली . त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी दोन महिने विश्रांतीचा सल्ला दिला होता . त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत.

महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याकारणाने मनसेची सदस्य नोंदणी लवकरच सुरू होणार आहे . दरम्यान या निवडणुका स्वबळावर लढणार की भाजपसोबत लढणार यावर देखील लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे . या संदर्भात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना चाचपणी करण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याचे समजते.

Share This News

Related Post

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर घटनापिठासमोर होणाऱ्या सुनावणीबाबत अनिश्चितता; अद्याप कामकाजात समावेशच नाही

Posted by - August 24, 2022 0
नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली, यानंतर न्यायालयाने 5 न्यायाधिशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवलं 25 ऑगस्ट रोजी…

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारच्या बेजबाबदार भूमिकेबाबत, केंद्राने हस्तक्षेप करणे गरजेचे – डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - November 23, 2022 0
महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमा प्रश्नावर गेली अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. या दोन्ही राज्यांच्या सीमा भागात राहत असलेल्या मराठी भाषिक नागरिकांची…
Mumbai Pune Express Way

Mumbai Pune Express Way: ‘या’कारणामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे झाली ठप्प!

Posted by - August 2, 2023 0
मुंबई : पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Express Way) खंडाळा घाटातील खंडाळा बोगद्याच्या आतमध्ये तिन्ही लेनवर एक अवजड कंटेनर…
Chandrayaan-3

Chandrayaan-3 : विजयी भव: चंद्र भेटीची घटिका आली समीप ! इस्रोचे नवीन ट्विट

Posted by - August 23, 2023 0
भारताच्या चांद्रयान -3 (Chandrayaan-3) मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. 14 जुलैला सुरू झालेली ही मोहीम आता यशाच्या अंतिम टप्प्यात…

नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांना ईडीकडून समन्स; चार्जशीट दाखल करण्याची शक्यता

Posted by - April 21, 2022 0
मुंबई- टेरर फंडिंगच्या रोपाखाली सध्या ईडीच्या ताब्यात असलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *