RAIN UPDATE : मुठा नदीत विसर्ग वाढवला ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

162 0

पुणे : गणेश विसर्जनानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात अजूनही संततधार सुरूच असल्याने परिसरातील धरणांतील पाणी पातळी जलद गतीने वाढलीये.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला व पानशेत धरण पूर्ण क्षमतेने १००% भरली आहेत. धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात सतत वाढ होत आहे. त्यामुळे येत्या दोन तासांत मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग वाढवण्यात येणार आहे.खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १ हजार ९२९ क्युसेक्स विसर्ग वाढवून आज ११ वा. ३ हजार ४२४ क्यूसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे नदीलगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी किंवा पर्यटकांनी नदीपात्रात उतरू नये. तसेच नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असं आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

धक्कादायक : गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या महीला पोलीस कर्मचारीची आत्महत्या

Posted by - August 11, 2022 0
पिंपरी चिंचवड : गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या महीला पोलीस कर्मचारिने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे . पोलीस कॉन्स्टेबल कविता…

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी; सरकार लवकरच नव्या पेन्शन योजनेचा घेणार आढावा – अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Posted by - March 24, 2023 0
नवी दिल्ली : जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. हा संप 14 मार्च…
Ratnagiri Crime

Ratnagiri Crime : भावाला फोन करुन म्हणाली मी उद्या गावी येतेय, मात्र 2 दिवसांनी तरुणीचा आढळला मृतदेह

Posted by - August 2, 2023 0
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri Crime) दापोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दापोलीहून चिपळूण येथे आपल्या गावी…
Pune Porsche Car Accident

Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांना 30 मेपर्यंत पोलीस कोठडी

Posted by - May 27, 2024 0
पुणे : पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) आज पहाटेच्या सुमारास ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे…
NCP

NCP : राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाने केला ‘हा’ मोठा दावा

Posted by - November 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही वर्षांमध्ये राज्यात मोठया घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी (NCP) पक्षामध्ये मोठी फूट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *