राज्य नाट्य स्पर्धेत अहमदनगरमध्ये राडा; नथुराम गोडसे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, वाचा सविस्तर प्रकरण

287 0

अहमदनगर : एकीकडे हर हर महादेव, वेढात मराठे वीर दौडले सात सिनेमात चुकीचा इतिहास दाखवला गेल्यावरुन महाराष्ट्रभर गदारोळ सुरु आहे. अशातच आता आणखी एका नाटकातून चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. हा प्रकार अहमदनगरमध्ये राज्य नाट्य स्पर्धेदरम्यान घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 61 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेदरम्यान नाटकाच्या प्रयोगावेळी चांगलाच राडा झाला. नाटकातील प्रसंगांवर आक्षेप नोंदवत काही जणांनी चक्क नथुराम गोडसे यांच्या समर्थनात नाटक सुरु असताना घोषणाबाजी केली आहे. हा गोंधळ इतका वाढला की अखेर पोलिसांना मध्ये पडावं लागलं. चालू नाटकाचा प्रयोग बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यामुळे नाट्यगृहात तणावाचं वातावरण निर्मण झाले होते.

Share This News

Related Post

Tushar Doshi

Jalna News : जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर; सरकारकडून कारवाई

Posted by - September 3, 2023 0
जालना : जालन्यात (Jalna News) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मराठा समाजामध्ये…

पिंपरी-चिंचवड महापालिकेत परीक्षा न देता नोकरीची संधी, अधिक माहिती वाचा

Posted by - April 13, 2022 0
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात एकूण 06 पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सहा महिन्याच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया राबविली…

उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस

Posted by - June 2, 2022 0
मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील…

प्रतीक्षा संपली ! इयत्ता बारावीचा निकाल उद्या

Posted by - June 7, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं…

‘मुख्यमंत्री राज ठाकरे’; एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मनसे नेत्यांचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

Posted by - October 16, 2022 0
मुंबई: मनसे अध्यक्ष राज यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पुण्याच्या करसवलतीसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *