पुणेकरांनो ! गुरुवारी ‘या’ भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

241 0

पुणे : पुणे शहराच्या काही भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. पाणीपुरवठा बंद असणारे भाग ; 

लष्कर जलकेंद्र

संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महंमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कँन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (काही भाग) संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स

वडगाव जलकेंद्र परिसर

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर

लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, वडगाव रॉ वॉटर आणि राजीव गांधी पंपिंग केंद्रात येत्या गुरूवारी विद्युत, पंपिंगविषयक तसेच स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Sharad Pawar

शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी आयटी इंजिनिअरला अटक

Posted by - June 12, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली…
Pune News

Pune News : बैलगाडा शर्यत बेतली जीवावर; बैलगाड्याची धडक लागून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

Posted by - April 20, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) भोरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोरमध्ये जनाईदेवी आणि रामनवमीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन…
Pune University

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पुणे पुस्तक परिक्रमा’ चे उद्धाटन

Posted by - February 28, 2024 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘(Pune University) पुणे पुस्तक परिक्रमा’ या फिरत्या वाचनालयाचे मराठी भाषा गौैरव दिनानिमित्त उद्धाटन करण्यात…

चैत्र नवरात्री : चैत्र नवरात्रीत वास्तूदोष, नोकरी-व्यवसाय वृद्धीसाठी देवी भगवतीची अशी करा पूजा; मिळतात चमत्कारिक फायदे

Posted by - March 21, 2023 0
चैत्र नवरात्र 2023 वास्तु उपाय : दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेने चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, यावर्षी चैत्र…

मोठी बातमी : माजी राज्यसभा खासदार संजय काकडेंना ‘त्या’ प्रकरणावरून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; नेमकं काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

Posted by - March 9, 2023 0
पुणे : बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले याना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्यवार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *