पुणेकरांनो ! बुधवारी आणि गुरुवारी पाणी येणार नाही ; शहराच्या कोणत्या भागात पाणीपुरवठा राहणार बंद ? वाचा ही बातमी

695 0

पुणे : पुणे महापालिकेकडून समान पाणी योजनेअंतर्गत पाण्याचे ऑडिट करण्यासाठी शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार असून बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी आणि गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी शहरातील ठराविक भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी बंद असलेल्या भागातील पुरवठा दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिरा होणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यामध्ये सनस पंपिंग स्टेशन ,नऱ्हे, धायरी ,मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर, गल्ली नंबर बी 10 ते 20..14

बुधवारी पाणी बंद असलेला परिसर : चतुशृंगी टाकी परिसर ,बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल ,राजभवन, पंचवटी ,औंध खडकी अम्युनेशन फॅक्टरी, अभिमानश्री सोसायटी

एसएनडीटी टाकी परिसर : शिवाजीनगर, भोसले नगर, घोले रोड, सेनापती बापट रोड, हनुमान नगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी रेवेन्यू कॉलनी, पोलीस लाईन, गोखलेनगर, भांडारकर रोड, पद्मावती टाकी परिसर, बिबवेवाडी अप्पर आणि सुपर इंदिरानगर संभाजीनगर, काशिनाथ पाटील नगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणी नगर, स्टेट बँक नगर, लेक टाउन गंगाधाम, बिबवेवाडी कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षी नगर डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाब नगर, चैतन्य नगर, तळजाई वसाहत परिसर

नवीन कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र : ससाणे नगर, काळे बोराटे नगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यद नगर, सातव वाडी, इंद्रप्रस्थ ,मगरपट्टा ,वानवडी ,चंदन नगर, खराडी ,रामटेकडी, माळवाडी ,भोसले गार्डन ,15 नंबर आकाशवाणी ,लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर ,मगरपट्टा परिसर.

Share This News

Related Post

Pune News

Pune Crime : लहुजी साळवे स्मारकाच्या भूमिपूजनानंतर पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची

Posted by - March 2, 2024 0
पुणे : संगमवाडी येथे महापालिकेच्या (Pune Crime) माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या आद्यक्रांती गुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा राज्य शासनाकडून…

गणेश जयंती विशेष : दगडूशेठ गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळ्यानिमित्त आकर्षक आरास व भाविकांची गर्दी

Posted by - January 25, 2023 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थीला  मंदिरात आयोजित…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : धार्मिक यात्रेत हत्यार घेऊन निघालेल्या काही लोकांचा फोटो ट्विट करत प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर साधला निशाणा

Posted by - August 3, 2023 0
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटद्वारे जोरदार टीका…

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील परिचारिका भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

Posted by - July 12, 2022 0
पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील परिचारिका भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयानं तातडीची स्थगिती दिली आहे. महापालिकेत 15- 16 वर्षापासून कंत्राटी पद्धतीनं काम…

त्रिपुरा विधानसभेत भाजप आमदार पॉर्न व्हिडिओ बघण्यात दंग, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Posted by - March 30, 2023 0
त्रिपुरामध्ये विधानसभेच्या निवडणूका जिंकत भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. विधानसभेचे कामकाज सुरु असताना सभागृहात एका भाजप आमदाराला पॉर्न…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *