PUNE : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-20 बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट

432 0

पुणे : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. त्यांनी विविध दालनात प्रदर्शित विषयांची माहिती घेतली.

‘जागतिक भरड धान्य वर्ष- २०२३’ च्या निमित्ताने अधिक पौष्टिक तत्वे असलेले बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचे महत्व जागतिक स्तरावर वाढेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याअनुषंगाने जी-२० बैठक स्थळीदेखील भरड धान्याचे महत्व सांगणारी माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. भरड धान्य आणि त्यापासून बनवलेल्या प्रक्रिया पदार्थांची श्री.राणे यांनी विशेष माहिती घेतली.

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आखलेल्या पर्यटन उपक्रम, सहलींचे पॅकेजेस आदीविषयी सादरीकरणदेखील त्यांनी पाहिले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

Share This News

Related Post

आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा ! आदित्य ठाकरेंना भाजपचे आव्हान

Posted by - September 23, 2022 0
मुंबई : घराण्याच्या वारशातून शिवसेनेचे नेतेपदाची माळ गळ्यात पडलेले आदित्य ठाकरे यांच्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीच्या आक्रोशाचे पितळ येत्या शनिवारी ते…
Pune News

Pune News: पुण्यात नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं

Posted by - November 18, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune News) नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात लेखक नामदेव जाधव हे…

मोठी बातमी : पुण्यातील कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

Posted by - December 22, 2022 0
पुणे : पुण्यातील कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे उपचारदरम्यान निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पुण्यातीलखासगी…

Pune News : पुणे हादरलं! कोथरूड परिसरात कोयत्याने तरुणाची निर्घुण हत्या; काय आहे नेमकं प्रकरण

Posted by - May 17, 2024 0
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याची दहशत पहायला मिळाली. पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी मध्यरात्री भयंकर घटना घडली असून अलंकार पोलीस…

अखेर नितेश राणे सिंधुदुर्ग न्यायालयासमोर शरण, नितेश राणे यांचे सूचक ट्विट

Posted by - February 2, 2022 0
कणकवली- भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला असून त्यांनी कणकवली न्यायालयासमोर शरणागती पत्करली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *