पुणेकरांसाठी महत्त्वाचे! आता वाहतूक पोलीस दंड आकारणार नाहीत

384 0

पुणे- वाहन चालवताना नियम मोडला की वाहतुक पोलीस लगेच दंड ठोठावतात. यामुळं कधी-कधी वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वादावादी देखील होते.

यावर पुणे पोलिसांनी नामी उपाय शोधला पुणे वाहतुक पोलीस आता थेट दंड आकारणार नाहीत.

पुणेकरांना आता सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे जर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत तुमची चुक पकडली गेली. तर तुम्हाला थेट ऑनलाईन दंडच भरावा लागणार आहे.

वाहतुकीचा नियम मोडला तर दंडाच्या नावाखाली वाहतूक पोलीस बेकायदेशीर पद्धतीने पैसे घेतात. ज्याची कोणतीही नोंद, पावती, पुरावा मिळत नाही. पुणेकरांनी अशी लेखी तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे पोलीस आयुत्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली होती. या तक्रारींची तातडीने दखल घेत पुणे पोलिसांनी पावले टाकली आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत पुणे वाहतूक पोलिसांना दंड आकारता येणार नाही.

Share This News

Related Post

अशी आहे महाराष्ट्राची टीम छान मोदीजींच्या नेतृत्वाखाली बनेल भारताची शान; दीपक केसरकर यांच्या कवितेच्या माध्यमातून राज्य सरकारला शुभेच्छा

Posted by - July 5, 2022 0
मुंबई: अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर आता राज्यात सत्तापरिवर्तन झाले असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री…
Murder

Pune News : दुसऱ्या लग्नामुळे तरुणाला गमवावा लागला जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन घेतलं ताब्यात

Posted by - February 10, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) बुधवार पेठेतील क्रांती चौकात वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून करण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच…

Breaking News ! शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट, भेटीचे कारण गुलदस्त्यात

Posted by - April 6, 2022 0
नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांदरम्यान…

मंत्रिमंडळ बैठक : अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ; अनुसूचित जमातीची रिक्त पदे तात्काळ भरणार

Posted by - November 29, 2022 0
स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…

युक्रेन-रशियाबाबत तटस्थ धोरण भारताला महागात पडू शकते ?

Posted by - February 25, 2022 0
नवी दिल्ली – रशिया-युक्रेनमधील भीषण युद्ध सुरूच आहे. युक्रेन अजूनही रशियासमोर उभे असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अमेरिकन मीडियाने म्हटले आहे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *