पुणे पोलिसांचा कोयत्यावर घाव; कोयता गँगच्या विरोधात पुणे पोलीस ऍक्शन मोडवर, तब्बल 105 कोयते केले जप्त

369 0

पुणे : पुणे शहरात मागील अनेक दिवसांपासून कोयता गँगची अक्षरशः दहशत सुरू असून शहरात कोयत्याचा वापर करुन रस्त्यांवर दहशत माजविण्याचे, लुटालुट करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशातच आता पुण्यातील एका एका दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. दुकानातून नवीन विक्रीसाठी ठेवलेले 105 कोयते जप्त केले आहेत.

पुणे पोलिसांच्या युनिट 1 शाखेनं ही कारवाई केली असून गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयत्या गॅंगची दहशत सुरु आहे नागरिक त्रस्त झाले आहेत मागील अनेक दिवसांपासून पुण्यात सुरू असलेली कोयता गँग मोडीत काढण्यासाठी आता पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत.

Share This News

Related Post

Solapur Crime

Solapur Crime : सोलापूर हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणामुळे बापाने संतापाच्या भरात मुलाचा घेतला जीव

Posted by - January 30, 2024 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Crime) वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुलाने आपल्या वडिलांकडे मोबाईल…
Bhayandar Crime

अखेर! ‘शीर’ नसलेल्या मृतदेहाचे उलगडले रहस्य; दोघांना अटक

Posted by - June 3, 2023 0
ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी एका पिशवीत शीर नसलेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली…
Akola News

Akola News : रागावून माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्यामुळे पतीने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

Posted by - August 18, 2023 0
अकोला : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केली आहे. मूर्तिजापुरच्या…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते झाले महत्वाचे निर्णय ?

Posted by - August 3, 2022 0
  मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या…
Jayant Patil

Jayant Patil : जयंत पाटील भाजपात जाणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा

Posted by - June 20, 2023 0
पुणे : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) भाजपच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट (Sanjay…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *