पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासने पुरविली अहोरात्र वैद्यकीय सेवा

194 0

पुणे : पुणे शहर पोलीस विघ्नहर्ता न्यासच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश भक्तांसाठी अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. याचा लाभ 347 रुग्णांनी घेतला. एडमिट करावे लागलेले रुग्ण बारा, एका रुग्णाला हार्ट अटॅक आला होता त्याला आपत्कालीन वैद्यकीय उपचार देऊन ऍडमिट केले त्यामुळे त्याचे जीव वाचवण्यात यश मिळाले .

एकूण 130 स्वयंसेवकांनी सेवा बजावली. यामध्ये डॉक्टर्स ,नर्स ,वॉर्ड बॉय मदतनीस रुग्णवाहिका यांचा समावेश आहे . प्रामुख्याने आढळलेले पेशंट्स -गर्दीमुळे उन्हामुळे अति घाम आल्यामुळे चक्कर येणे अति आवाजामुळे लहान मुलांचे कान दुखणे गर्दीमध्ये पडल्यामुळे झालेले दुखापती बीपी वाढल्यामुळे चक्कर येणे शुगर डाऊन झाल्यामुळे चक्कर येणे जाणवल्या आहेत.

वैद्यकीय सेवा प्रमुख डॉक्टर मिलिंद भोई विश्वस्त विघ्नहर्ता न्यास, पुणे पोलीस समन्वयक डॉ.नंदकुमार बोरसे ,डॉ. नितीन बोरा, डॉ. कुणाल कामठे , डॉ.शंतनु जगदाळे, डॉ. प्रीती विक्टर, डॉ. कैवल्य सूर्यवंशी,सदाशिव कुंदेन, जयशंकर माने ,अशोक दोरूगडे, दिनेश मुळे , जयवंत जानुगडे विशेष सहकार्य शेट ताराचंद रुग्णालय पुणे, टिळक आयुर्वेद महाविद्यालय,रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन,कात्रजकर ॲम्बुलन्स, माय माऊली वृद्धाश्रम यांनी केले.

Share This News

Related Post

रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - September 7, 2022 0
पुणे :  रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

#ACCIDENT : जयपूरमध्ये चार्टर विमानाने अचानक घेतला पेट; नेमकं काय घडलं , VIDEO

Posted by - January 28, 2023 0
जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये चार्टर विमानाने अचानक पेट घेतल्याची घटना समोर येते आहे. हवेत उड्डाण घेतल्यानंतर लगेचच या चार्टर्ड विमानाने…

पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे 27 फेब्रुवारीपासून आयोजन !

Posted by - February 25, 2024 0
पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद…

‘पुणे-सातारा महामार्गावर सुरक्षाविषयक उपाययोजना करा’ ; केंद्रीय मंत्री नितिन गडकरींकडे सुप्रिया सुळे यांची मागणी

Posted by - August 5, 2022 0
पुणे – पुणे-सातारा महामार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली असून या रस्त्याची डागडुजी-दुरुस्तीसह तेथे सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी…

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार; या नावांवर झालं शिक्कामोर्तब?

Posted by - October 7, 2023 0
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. मनसेकडून पुणे ठाणे व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *