मार्केट यार्डमध्ये गोळीबार करत 28 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या 7 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश

415 0

पुणे : पुण्यातील मार्केट यार्डमध्ये गोळीबार करत 28 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या सात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. मार्केट यार्डमधील अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून आरोपींनी एक राऊंड फायरिंग केली. मग बंदुकीचा धाक दाखवत कार्यालयातील 28 लाखाची रोकड लुटत पसार झाले होते. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत होते.

या गुन्ह्यातील ७ आरोपींना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. याविषयी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे.

Share This News

Related Post

भूमिहीनांच्या डोक्यावर टांगती तलवार आणि गायरानात मंत्र्यांची चराई! दुर्बल अतिक्रमातांना मात्र नोटिसा हा निर्लज्जपणाच – आप

Posted by - December 27, 2022 0
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या आधारे आणि २०२२मधील हायकोर्टाच्या आदेशानुसार मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने गायरानांवरील सर्व अतिक्रमणांना नोटिसा बजावल्या होत्या. स्थानिक लोकांच्या विरोधानंतर…
Firing

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग

Posted by - May 8, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Firing) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे हादरलं आहे. यामध्ये वारजे…

मार्च महिन्यामध्ये 1.42 कोटी रुपयांचा विक्रमी GST जमा

Posted by - April 1, 2022 0
नवी दिल्ली- देशात जीएसटीचा कायदा लागू केल्यानंतर आतापर्यंतचा विक्रमी जीएसटी मार्चमध्ये जमा झाला आहे. या मार्चमध्ये 1.42 लाख कोटी रुपयांचा…

दिवाळी स्पेशलमध्ये आज पाहूयात खमंग कुरकुरीत ‘शेव रेसिपी’

Posted by - October 11, 2022 0
दिवाळीमध्ये गोड, तिखट फराळाचा आस्वाद घेताना त्यामध्ये शेव तर असायलाच हवी. या शेवेमध्ये देखील अनेकांचे आवडीचे प्रकार देखील असतात. जसे…
Maharashtra Weather Update

Weather Update : विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपलं; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : आज हवामान विभागाकडून पावसाची आणि गारपिटीची शक्यता (Weather Update) वर्तवण्यात आली आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *