PUNE POLICE : पुणे पोलीस दलातील 3 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

328 0

पुणे : पुणे पोलीस दलातील तीन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी याबाबत हे आदेश काढले आहेत.

यामध्ये चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे रवींद्र कदम यांची बदली दंगा काबू पथकामध्ये करण्यात आली आहे. तसेच कोंडवा पोलीस ठाण्यातील निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जामकर यांची बदली चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांची विशेष शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे

Share This News

Related Post

Supriya-Sule

#SUPRIYA SULE : मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्या

Posted by - March 15, 2023 0
दिल्ली : मुंबई ते सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया…
Shobha Dhariwal

Shobha Dhariwal : रसिकशेठ यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन; शोभा धारीवाल

Posted by - February 28, 2024 0
पुणे : उद्योगाच्या उच्च शिखरावर विराजमान होऊनही माणिकचंद ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री रसिकलाल माणिकचंद धारीवाल (Shobha Dhariwal) यांनी नेहमीच…

मानवाधिकारांवर जयशंकर यांनी अमेरिकेला दिले सणसणीत प्रत्युत्तर

Posted by - April 14, 2022 0
वॉशिंग्टन- अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात शीखांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान भारताच्या कथित मानवाधिकार उल्लंघनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अमेरिकेला भारताचे परराष्ट्र मंत्री…

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात लवकरच दोनशे पोलीस शिपाई पदासाठी भरती : चंद्रकांत पाटील

Posted by - October 21, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आढावा बैठक घेतली. पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत…

संजय राऊत यांचे मौनव्रत, काय म्हणतात आपल्या ट्विटमध्ये ?

Posted by - March 29, 2022 0
मुंबई – दररोज मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडणारे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मौनव्रत धारण केले आहे. त्यांनी ट्विट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *