#PUNE : MPSC परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार साल 2023 पासूनच घ्या ! MPSC च्या विद्यार्थ्यांची आता अशी मागणी , वाचा सविस्तर

490 0

पुणे : पुण्यात आज एमपीएससी करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. नवीन वर्णनात्मक अभ्यासक्रम 2023 पासूनच लागू करावा, या मागणीसाठी आज हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

आतापर्यंत विद्यार्थी नवीन परीक्षा प्रणाली 2025 पासून लागू करा, अशी मागणी करत होते.काही दिवसापूर्वीचं राज्य सरकारकडून हा निर्णय देखील घेण्यात आला होता. पण आता राज्य सरकारच्या याच निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी विरोध दाखवत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा 2023 पासूनच घ्या, अशी मागणी आंदोलक विद्यार्थी करत आहेत.

Share This News

Related Post

Maharashtra Rain

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी

Posted by - April 12, 2024 0
मुंबई : राज्यातील कोकण, मुंबई आणि पालघर भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसाळी वातावरण (Weather Update) होत आहे. सध्या गुजरातपासून कोकणासह…

PHOTO : ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ ; अमित ठाकरे यांनी राबवली चौपाटीवर स्वछता मोहीम

Posted by - September 10, 2022 0
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सक्रिय सहभाग…

AMRUTA FADNAVIS : विद्यार्थ्यांना भेटून मला नेहमीच आनंद मिळतो ; बीजेएसच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील विद्यार्थ्यांशी संवाद

Posted by - August 22, 2022 0
पुणे : ‘भारतीय जैन संघटनेच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील विद्यार्थ्यांना सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटले, तेव्हापासून मला विद्यार्थ्यांना सातत्याने भेटायला आवडते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *